चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी ही एक गोळी पुरेशी आहे.! या गोळीला अशाप्रकारे लावल्याने चेहरा चमकू लागतो.!

आरोग्य

चेहरा साफ करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बघितले असतील पण कधी या गोळ्या वापरल्या आहे का? तुम्ही आज पर्यंत मेडिकल मधून हिरव्या रंगाच्या गोळ्या आणल्या असतील. या गोळ्या असतात विटामिन ई च्या गोळ्या. हिरव्या रंगाच्या असणाऱ्या या गोळ्या आपल्या त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे. याबरोबरच केसांसाठी देखील त्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही विटामिन ई च्या कॅप्सूल आणून हे काही उपाय नक्की करावे.

विटामिन ई चे कॅप्सूल असतात ते अगदी सहजपणे तुम्हाला मिळून जातील. हिरव्या रंगाची असलेले हे कॅप्सूल त्वचेसाठी फार उपयुक्त ठरेल. या कॅप्सूल द्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे कोरफड. कोरफडी मध्ये त्वचेला सुंदर करण्याचे त्वचेला स्वच्छ करण्याचे किती गुणधर्म असतात हे तुम्हाला माहीतच आहे.

विटामिन ई चे कॅप्सूल व कोरफड दोन्हीचा एकत्र मदतीने तुम्ही तुमची त्वचा सुंदर करू शकता. म्हणजेच चेहरा साफ करू शकता. यासाठी कोरफडीचे दोन ते तीन पाने तोडून आणावीत. याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन काढावे. त्यानंतर यावरील हिरव्या रंगाचे साल कापून काढावे व आत मध्ये असलेले सफेद कोरफडीचे गर वाटीत काढून घ्यावे.

हे वाचा:   या उपायाने 70 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीचे केस काळे केले तर तुमची काय बात आहे.! ना डाय मारायचा ना कोणता शाम्पू लावायचा केस काळे कुळकुळीत असे बनतात.!

बर्फा सारखा दिसणारा हा कोरफडीचा गर याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे व यामध्ये दोन ते तीन विटामिन ई चे कॅप्सूल टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याने चेहऱ्याची चांगल्या प्रकारे मालिश करून घ्यावी. असे केल्याने चेहरा फारच सुंदर साफ होतो.

याव्यतिरिक्त हिरव्या रंगाच्या असणाऱ्या या विटामिन ई टॅबलेट तुम्ही आणखी एका कामासाठी वापरू शकता. प्रत्येकाला वाटत असते की आपले केस हे अतिशय सुंदर निरोगी असायला हवीत. याबरोबरच प्रत्येकाला वाटत असते की आपले केस हे चारचौघांमध्ये चांगले दिसावे. याबरोबरच केसांना चांगली चमक असावी. तर यासाठी देखील या विटामिन ई च्या गोळ्या ची मदत तुम्ही घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे थोडेसे खोबरेल तेल. हो मित्रांनो खोबरेल तेलामध्ये थोडेसे विटामिन कॅप्सूल टाकावे व याने केसांची मालिश करावी. असे केल्याने केस हे खूपच सुंदर दिसतील व चारचौघांमध्ये चमकू देखील लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   आयुर्वेदातील खूपच रामबाण वनस्पती, याचे फायदे पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकली जाईल.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.