पावसाळ्यात कांदे लवकर खराब होऊ नये म्हणुन ५ टिप्स, घरातील कांदा अजिबात सडणार नाही, फक्त करा हे काम.!
हॅलो, नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे. पावसाळ्याच्या सीजन मध्ये बाहेर आद्रता तयार होते, ओलाव्यामुळे घरामध्ये जे आपण कांदे साठवतो किंवा नवीन कांदे आणतो ते खराब व्हायला लागतात किंवा त्यांना कोंब फुटायला लागतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कांदे खराब होऊ नये यासाठी आम्ही आज तुम्हाला पाच टिप्स देणार आहे. ज्यामुळे पावसाळ्यात कांदे जे आहेत ते खराब होणार नाहीत. तर […]
Continue Reading