तुमच्या तळहातावर इथे तीळ असेल तर समजून जा की तुम्ही आहात खूप नशीबवान.!

अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीच्या हातावर शरीरावर तीळ असतात त्या तिळाचे काही महत्व सांगितले गेले आहे. प्रत्येक भागावर असलेल्या तिळाचे वेगवेगळे महत्त्व असते हे तर सर्वांना माहितच असेल समुद्र शास्त्रामध्ये याबद्दल बराच उल्लेख केला गेला आहे. समुद्र शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार तळहातावर काही ठिकाणी तीळ असल्यास शुभ असते परंतु तळहातावरील असे काही ठिकाण आहे ज्या ठिकाणी तीळ असेल तर अशुभ देखील मानले जाते.

हे देखील सांगितले जाते की तळहातावर जर तीळ असेल तर असा व्यक्ती खूपच धनवान बनत असतो. असे देखील सांगितले जाते की तळहातावर असलेले काही तीळ हे शुभ असतात तर काही तीळ हे अशुभ असतात. काही तीळ असे असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. तळ हातावर असलेले तीळ शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देत असतात. चला तर मग आजच्या या लेखामध्ये आपण याबद्दल सविस्तर पणे माहिती बघूया.

हे वाचा:   मिठाई घेऊन तयार राहा, स्वामींच्या आशीर्वादाने मनोकामना होणार आहे पूर्ण, आयुष्यात कधीच असा दिवस येणार नाही, 3 जुलै दैनिक राशिभविष्य.!

अनामिका वर जर असेल तीळ: अनामिका या बोटावर जर तीळ असेल तर सामुद्रिक शास्त्र मध्ये याबद्दल ही गोष्ट सांगितली आहे की अशा लोकांना सरकारी क्षेत्रामध्ये भरपूर लाभ मिळत असतो. ज्या लोकांच्या अनामिका या बोटावर असतो अशा लोकांना समाजामध्ये भरपूर मानसन्मान मिळत असतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या माना पाना मध्ये वाढ होत असते.

करंगळी वर असेल तीळ तर: सामुद्रिक शास्त्र मध्ये करंगळी वर तीळ असेल तर काय असते या बद्दल माहिती सांगितली आहे. धना संबंधीच्या मामल्या मध्ये करंगळी वर तीळ असलेल्या व्यक्तींकडे जास्त पैसा येत असतो असे सांगितले जाते. परंतु असे देखील सांगितले जाते की करंगळी वर तीळ असेल तर काही गोष्टींची समस्यादेखील निर्माण होत असते.

हाताच्या अंगठ्यावर तीळ असेल तर: सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा अंगठ्यावर तीळ असतो असे लोक खूपच मेहनती आणि न्यायप्रिय असतात. परंतु जर पैसे खर्च करण्याची वेळ आली तर हे लोक सर्वात जास्त पैसे खर्च करत असतात. असे जरी असले तरी या लोकांकडे पैशाची कमी नसते हे लोक भरपूर धनवान असतात.

हे वाचा:   पितळाच्या भांड्यांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व वाचून फेकूण द्याल; घरातली स्टीलची भांडी ! जाणून घ्या काय आहे पितळाच्या भांड्यांचे महत्त्व.?

मधल्या बोटावर तीळ असेल तर: सामुद्रिक शास्त्र मध्ये मधल्या बोटावर तीळ असेल तर त्याचा काय अर्थ होत असतो याबद्दल माहिती सांगितली आहे. ज्या लोकांच्या मधल्या बोटावर तीळ आहे असे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खूप यश संपादित करत असतात. अशा लोकांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *