खोकला आल्यानंतर करा हा सर्वात सोपा घरगुती रामबाण उपाय; 2 दिवसातच खोकला गायब होईल पूर्णपणे गायब.!

आरोग्य

आजकाल ऋतु बदलामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. यातीलच काही अशा समस्या असतात ज्या मुळे आपण खूपच हैराण झालेला असतो. अशीच एक समस्या आहे ती म्हणजे खोकला. खोकला आल्यानंतर माणूस पूर्ण हैराण होऊन जात असतो. कधीकधी खोकून खोकून छाती मध्ये सूज देखील येत असते. अशावेळी काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही.

यासाठी तुम्ही हा एक घरगुती रामबाण उपाय करून बघायला हवा यामुळे येणारा खोकला मग तो कोरडा असो किंवा ओला अगदी सहजपणे राहू शकतो. हा उपाय अत्यंत सोपा आहे व घरगुती साधनांद्वारे देखील केला जाऊ शकतो. आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे काही मसाल्याचे पदार्थ असतात जसे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यांचाच वापर करून आपण खोकल्याची ही समस्या दूर करणार आहोत.

हे वाचा:   दातात आता पिवळेपणा तीळभर सुद्धा राहणार नाही.! दातांना खडी सारखे पांढरे शुभ्र बनवा या सोप्या ट्रिक ने.!

या उपायासाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला काही वस्तूंची आवश्यकता भासणार आहे. यासाठी तुम्हाला थोडीशी काळी मिरची, लवंग, सुंठ आणि पिंपळी लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की सुंठ आणि पिंपळी हेच खूपच कमी प्रमाणात घ्यायचे आहे. आता तुम्ही या सर्व पदार्थांना चांगल्या प्रकारे कुटून याची पावडर बनवून घ्यावी. याची पावडर बनवण्यासाठी तुम्ही खलबत्त्या चा उपयोग करावा.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले तरी यामुळे फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकते. अशावेळी तुम्ही केवळ अर्धा चमचा हा मसाला घ्यावा व त्यामध्ये एक चमचा मध टाकून त्याचे सेवन करावे. जेव्हा तुम्हाला खोकला येत असेल तेव्हा दररोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास काही दिवसात खोकला थांबेल. एक गोष्ट लक्षात ठेवा कि हे मिश्रण खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये काही काळानंतर पाणी प्यावे.

हे वाचा:   आता कुठलीच गोळी घ्यायची गरज पडणार नाही.! ना जळजळ, पित्त, पाद येईल.! काहीही खाल्ले तरी झटपट पचले जाईल.! प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत हे लाडू.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *