हे तेल लावून ठेवा चेहऱ्यावर पुटकुळ्याचे एकही निशाण राहणार नाही; केस होतील लांबच लांब.!

आरोग्य

कापूर ही अशी वस्तू आहे जिचा उपयोग हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेमध्ये केला जातो. कापूराला प्रत्येक पूजेमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की कापूर मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म देखील असते. यामध्ये अनेक अँटिबायोटिक आणि ऑंटीफंगल गुण असतात. अनेक लोकांना याबाबत माहिती नसते. परंतु त्वचेसाठी खूपच फायदेशीर कापूर ला मानले जाते.

प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची खूप काळजी असते. प्रत्येकाला वाटत असते की आपला चेहरा इतरांपेक्षा सुंदर दिसावा. आपली सुंदरता ही एक प्रकारची श्रीमंती होऊन गेली आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपल्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा असावा त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कापूर च्या फायद्या बद्दल माहिती सांगणार आहोत. कापूर तेलाचे आपल्या त्वचेसाठी किती फायदे आहेत तसेच कापूर चे तेल आपल्या सौंदर्यासाठी किती फायदेशीर ठरते या बद्दल माहिती पाहणार आहोत. कापूर च्या तेलाचा उपयोग कसा व कोठे करायला हवा व कोण कोणत्या गोष्टीसाठी कापुरचे तेल फायदेशीर ठरू शकते, याबाबत आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.

हे वाचा:   सर्दी खोकल्याच्या साथी पासून मिळेल कायमचा आराम.! फक्त पाच मिनिटे करा हा उपाय.! सर्दी खोकला झटपट होईल बरा.!

आपल्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे फोड तसेच पिंपल्स येत असतात. या सर्वांसाठी कापूर चे तेल खूपच फायदेशीर मानले जाते. जर आपल्या चेहऱ्यावर फोड तसेच पिंपल्स येत असतील तर ते आपल्या चेहर्‍यावर काही निशान सोडत असतात. परंतु जर आपण या तेलाचा उपयोग केला तर अशा प्रकारचे निशाण तसेच डाग चेहऱ्यावरती राहत नाही. चेहरा एकदम सॉफ्ट बनत असतो.

चेहऱ्यासोबतच कापूर चे तेल आपल्या केसांसाठी देखील खूपच गुणकारी मानले जाते. अनेकदा आपले केस फारच गळत असतात. गळणाऱ्या केसांसाठी आपण अनेक प्रकारचे उपाय सापडवत असतो. परंतु कापूरच्या तेलाचा छोटासा उपाय केला तर आपले केस गळती कमी होईल. अशावेळी आपण केसांना काही दिवस कापूर चे तेल लावायला हवे. यामुळे केस देखील घनदाट होतील तसेच केस गळती देखील थांबेल.

हे वाचा:   चालताना गुडघे दुखणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त माहिती, एकच उपाय; पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी सर्व दुखणे होईल बरे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना:- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *