गुडघे, कंबर, हात -पाय आणि सांधेदुखी असं होईल गायब की जसे काही कधीच नव्हतं हे दुखणं.! हात-पाय झटपट मोकळे करण्यासाठी नक्की वाचा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासोबत अशा एक चमत्कारिक जडीबुटी बद्दल माहिती शेयर करणार आहोत जी आपल्या देशात जागोजागी येते. खासकरून पावसाळ्यात हे झाड आपणहुनच लागते. आपण याला जंगली झाड समजून उपटून फेकून देतो. परंतु काय तुम्हाला माहित आहे का? ही एक पावरफुल वनस्पती आहे ज्याचं औषधी महत्व खूप आहे.

याच फळं आणि झाड तसं विषारी असते. याचा वापर करतेवेळी सावधगिरी बाळगा. लकवा, दबलेली नस, गुडघेदुखी, सांधेदुखी सर्व आजारात गुणकारी आहे ही वनस्पती. याच नाव आहे धोतरा. याच्या फळाचे तेलाने दबलेली नस मोकळी होईल. लकवा, गठीया सारख्या रोगातून आराम मिळेल. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला धोतऱ्याचे तेल आयते मिळेल.

धोतऱ्याच्या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत. सफेद फुलं वाला धोतरा सर्वत्र आढळतो. याचे धार्मिक महत्त्व देखील आहे. भगवान शंकर यांना प्रिय असते धोतऱ्याच फळ आणि फुलं. अनेक वैद्य आपल्या औषधात याचा वापर करतात. आपल्या शरीरात कुठेही पाय हात मुरगळा असेल त्या जागी याच्या तेलाने मालिश केल्यास बिलकुल ठीक व्हाल.

हे वाचा:   शुगर 500 असो की 600, 48 तासात नॉर्मल झाली म्हणून समजा, सर्व गोळ्या फेकून द्याल.! डायबेटिसच्या पेशंट ने नक्की वाचा!

याशिवाय कितीही जुनी गुडघेदुखी, कंबरदुखी हाडं दुखी, गाऊट इत्यादी असेल तर या तेलाने मालिश करा. धोतऱ्याच फळं घेऊन मध्ये कापून आतील बिया काढून घ्या. कच्या फळाचे काटे टोचत नाहीत. हा प्रयोग करताना काळजी घ्या. या वनस्पतीचे पान देखील तेलात उकळू घेतात. पानांचे देखील खूप औषधी गुणधर्म आहे. पाहूया तेल कस बनवायचे.

हे तेल बनवताना असे भांडे घ्या की ज्याचा उपयोग तुम्ही स्वयंपाकात करत नाही. हे तेल उन्हात बसून लावल्याने अजून गुणधर्म वाढतात. चांगल्या प्रतीचे मोहरी किंवा तिळाचे तेल एका लोखंडी कढई मध्ये एक वाटी घ्या. अर्धी वाटी एरंडी तेल घाला. आता यामध्ये धोतर्याची बिया काढलेली तीन फळं घाला. आता ही कढई मंद आचेवर ठेवून १०-१५ मिनिटं उकळून घ्या.

हे वाचा:   कॅल्शिअमच खजाना.! रात्रंदिवस दुखणारे गुडघे कायमचे थांबले.! गुडघ्याच्या दुखणाऱ्या वाट्या बऱ्या करण्यासाठी हे एक काम करायलाच हवे.!

मध्ये मध्ये चमच्याने सतत हलवत राहा. तेल फसफसताना दिसेल. यातून गॅस बंद करून फळं काढून घ्या. तेल थंड झाल्यावर ते गाळून घ्या. या तेलाने सकाळ संध्याकाळी मालिश केल्याने सर्व वेदना होतील गायब. सकाळच्या कोवळ्या उन्हात नक्की बसा. काही दिवसातच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *