एक मिनिट पुरेसा आहे, ऍसिडिटी कायमची थांबेल, करपट ढेकर येणे होईल बंद, छाती मध्ये होणारी जळजळ होईल शांत, पोटात आग अजिबात होणार नाही…!

आरोग्य

अनेकदा आपल्याला शारीरिक समस्या उद्भवल्यास आपण आणि प्रकारचे उपाय करून बघत असतो. परंतु अशा काही समस्या असतात ज्या समस्या उद्भवल्या नंतर नेमके काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही. ही समस्या म्हणजे छातीमध्ये जळजळ होणे, पोटात आग सुटणे अशा प्रकारची समस्या असेल तर अशा वेळी नेमके काय करायला हवे याचे उत्तर आपल्याला सापडत नाही.

परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही, अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर एक रामबाण उपाय आम्ही घेऊन आलो आहोत. हा उपाय तुम्ही केला तर यामुळे छातीत जळजळ होणे, पोटामध्ये आग सुटणे, करपट ढेकर येणे, भयंकर ऍसिडिटी होणे यांबरोबरच अनेक अशा काही समस्या आहेत ज्या कायमचा नष्ट होऊ शकतात.

हा उपाय करण्यासाठी देखील खूपच सोपा आहे काही घरगुती आढळणाऱ्या साधनांच्या उपयोगा द्वारे आपण सहजपणे हा उपाय करू शकतो. हा उपाय केला तर याचे कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. तसेच हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून यामुळे नक्कीच आराम मिळत असतो.

हे वाचा:   आश्चर्य घडले.! फक्त दोनच दिवसात नसांची कमजोरी गायब झाली.! ना डॉक्टर ना कोणते औषध मग झाले तरी कसे.?

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूविषयी आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जीरा घ्यायचा आहे जिरा हा आरोग्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. बस आपल्याला फक्त हा एकच पदार्थ लागणार आहे. हा उपाय आपण रात्री करायला हवा व याचे सेवन सकाळच्या वेळी करावे.

रात्रीच्या वेळी गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकावे व मध्यम आचेवर या पाण्याला उकळू द्यावे. त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा टाकावा व पाच ते सहा मिनिटांपर्यंत या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. उकळल्यानंतर हे पाणी थंड होऊ द्यावे व चाळणीच्या साह्याने याला ग्लासामध्ये गाळून घ्यावे.

गाळलेले हे पाणी तसेच ठेवावे व सकाळच्या वेळी उठल्यानंतर तोंड वगैरे धुवून चहा न पिता कुठल्याही पदार्थाचे सेवन न करता सर्वात अगोदर हे पाणी प्यावे. त्यामुळे करपट ढेकर, ऍसिडिटी, छाती मध्ये जळजळ होणे, पोटात आग सुटणे अशा अनेक समस्या नाहीशा होत असतात. हा उपाय तुम्ही एकदा जरूर करून बघायला हवा.

हे वाचा:   गवतासारखी दिसणारी ही वनस्पती आहे खूपच गुणकारी; ऋतु बदलामुळे आलेला ताप झटकन बरा होईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *