अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य हे अक्षय फलदायी असते असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अक्षय तृतीया बद्दल अनेक प्रकारच्या विचारधारणा समाजामध्ये आहेत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त याला अत्यंत शुभ असा मुहूर्त मानला जात असतो. या दिवशी काही सोपे असे उपाय केल्याने घरात शांतता नांदत असते.
एकदा तुम्ही पाहिले असेल की घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अशा घरामध्ये गरीबी येणे, घरातील व्यक्तींबरोबर काही कारणावरून भां’ड’णे होणे, अन्नधान्याची कमतरता भासू लागली आहे, घरात दारिद्रय येणे, घरातील परिवारातील लोकांचा एक विचार नसणे. अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवू लागत असतात.
यामुळे घरातील लोकांना तर त्रास होतोच परंतु यामुळे आपण देखील खूपच हैराण होत असतो. अशा प्रकारचे अनेक समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे सांगितली जातात परंतु असे कधीकधी पितृदोष यामुळे देखील घरामध्ये घडत असते. अशावेळी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय करायला हवे अक्षयतृतीयेला अत्यंत शुभ मुहूर्त मानला जात असतो.
तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सकाळच्यावेळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायचे आहे. उठल्यानंतर आपला नित्यनियमाने केले जाणारे सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत. त्यानंतर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा टाकून या पाण्याने अंघोळ करून घ्यावी. स्वच्छ अशी आंघोळ करून देवाची पूजा देखील करून घ्यावी.
त्यानंतर घरांमध्ये थोडीशी खीर बनवावी या खीरी मध्ये थोडीशी चपाती टाकून याचे चांगले मिश्रण बनवून घ्यावे. त्यानंतर हे एका वाटीमध्ये घेऊन घराच्या छतावर किंवा झाडाच्या आसपास ही वाटी ठेवून द्यावी. जेणेकरून कावळे येऊन या वाटीतील अन्न खातील. हे तर सर्वांना माहिती आहे की आपले जे पित्र असतात ते कावळ्याच्या रूपाने येत असतात. जर यामुळे आपले पितृ हे प्रसन्न झाले तर घरांमध्ये सुरू असलेल्या समस्या नक्कीच नष्ट होतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.