सध्याच्या काळामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. एक काळ असाही होता की ज्यावेळी भारतामध्ये शाकाहारी लोक जास्त प्रमाणात होते. परंतु आता मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या आणखी वाढली आहे. लोक मांसाहाराचे खूपच शौकीन असतात. मांसाहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात त्याचे सेवन लोक आवडीने करत असतात.
मासे, मटण, चिकन, बोंबील, झिंगे, अंडी अशा प्रकारच्या अनेक मांसाहाराच्या पदार्थांचे सेवन आवडीने केले जाते. बोंबील झिंगे खाणारे लोक देखील भरपूर आहेत हे लोक आवडीने हे पदार्थ खात असतात. याला ड्राय फिश देखील म्हटले जाते. अशा प्रकारचे मासे खाण्यासाठी खूपच चविष्ट व स्वादिष्ट असतात. याबरोबरच यामध्ये अनेक पौष्टिक तत्व सामावलेले असतात जसे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात.
बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. जगभरामध्ये जवळपास दोन हजार आठशे जातींचे झिंगे बोंबील असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात.
बोंबील मध्ये आयरन चे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. यामुळे शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे याच्या सेवनामुळे मेंदू देखील तल्लख होत असतो. यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते हे आपल्या मेंदूसाठी खूपच उपयुक्त मानले जाते.
बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. अनेकदा कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. अशावेळी बोंबील चे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा नश्ट होत असतो. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्या साठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.