ज्यांना हवे लांबसडक, घनदाट केस फक्त त्यांच्या साठी.! पहिल्या दिवशी केसांना लावले आणि नंतर केस वाढतच गेले.! केसांना दुप्पट करते हा एक छोटासा उपाय.!

आरोग्य

आयुर्वेदामुळे आज काल काही ही अशक्य नाही. मित्रांनो आज काल आपल्या आस पास प्रदूषण फार मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि याच मुळेच आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होताना दिसत आहे. सुरवातीच्या काळात लोकांची तब्येत खूप चांगली असायची. माणसे नव्वद-शंभर वर्षे हमखास जगायची मात्र आता पन्नाशी गाठली तरी ही मोठी गोष्ट समजली जाते. मानवी शरीराच्या इतर अवयवांवर देखील याचा वाईट प्रभाव पडलेला दिसून येतो.

डोळ्यांची दृष्टी कमी होणे, कानांनी स्पष्ट ऐकू न येणे तसेच केसांची गळती व मूळे कमजोर होणे. आज आपण बोलणार आहोत केस गळतीच्या समस्येवर व केसांच्या आरोग्या बद्दल. होय वाढत्या प्रदूषणामुळे व चुकीच्या खाण-पान मुळे आपल्या केसांचे आरोग्य बिघडत चालले आहे. अगदी कमी वयातच केस केस गळतीच्या समस्येने आपल्या समाजातील अनेक तरुण त्रस्त झाले आहेत.

डोक्यावर घनदाट व मजबूत केस आज कालच्या दिवसांमध्ये असणे म्हणजे आठवे आश्चर्यच म्हणता येईल. तुम्ही देखील अश्या समस्येने त्रस्त असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे तुम्ही देखील आता इतर लोकांसारखे घनदाट व डौलदार केस मिळवू शकता. आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो फक्त उपाय नाही तर केसांसाठी नवीन जीवन दायीनी आहे.

हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे. याच्या बद्दल आपल्या महान ग्रंथ आयुर्वेद या मध्ये ऋषि-मुनींनी देखील लिहून ठेवले आहे. हा उपाय घरगुती आहे म्हणूनच तुम्हाला हा तयार करण्यासाठी घरातील सामग्री वापरायची आहे. बाजारात आज काल केस गळती थांबवण्याचा अथवा केस वाढवण्याचा दावा अनेक उत्पादने करतात. मात्र यांमध्ये केमिकल रासायने असल्याने याचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो.

हे वाचा:   चरबी कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे योग्य की अयोग्य.! गरम पाणी पिण्यामुळे शरीरात नेमके काय होतेय माहिती आहे का.?

म्हणूनच असे पदार्थ वापरणे आपण टाळले पाहिजे. चला आता वेळ न घालवता पाहूया आमचा हा नैसर्गिक व उपयुक्त उपाय. हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला आवश्यकता आहे कोरफडीच्या रसाची. होय कोरफडीचा रस हा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी देखील याचा वापर करु शकता. त्वचेवर याचा वापर केल्यास त्वचा चमकू लागते तसेच त्वचेवरचे डाग, पूरळे दूर होण्यास मदत होते.

सोबतच याच कोरफडीच्या रसात जीवनसत्व इ मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच या कोरफडीच्या रसाचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे. मात्र लक्षात ठेवा घरी कोरफड असल्यास त्याचा ताजा रस चांगल्या रिजल्टसाठी तुम्ही वापरु शकता. या नंतरचा घटक म्हणजे राईचे तेल. राईचे तेल शारीरिक दुखण्यांवर अत्यंत गुणकारी गुणकारी असते. नियमित याच्या मालिशने जुनाट गुडघेदुखी, कमरदुखी देखील गायब होवून जाते. यात अनेक प्रकरचे घटक असतात जे तुमच्या केसांना चांगली वाढ देतात.

हे वाचा:   दात चांदी प्रमाणे चमकू लागतील फक्त करा हा एक छोटासा उपाय.!

केसांची मूळ मजबूत व घनदाट बनवतात. म्हणूनच आपल्याला राईचे तेल या उपायासाठी घ्यायचे आहे. तिसरा व शेवटचा घटक म्हणजे खोबरेल तेल. अगदी लहानपणापासून आपण आपल्या डोक्यावर खोबरेल तेल घालतो. याच्या वापराने तुमचे केस काळेभोर होतातच मात्र डोकेदुखी सुद्धा थांबते डोके शांत होते. केस वाढीसाठी देखील खोबरेल तेल आवश्यक आहे. या उपायासाठी खोबरेल तेल देखील घ्यायचे आहे. आता कोरफडेचे गेल, राईचे तेल व खोबरेल तेल यांना एका पात्रात योग्यरित्या एकत्र करा व याचे पातळ मिश्रण बनवून घ्या.

नियमित रात्री झोपण्याआधी हे मिश्रण डोक्याला लावा व सकाळी कोमट पाण्याने केस धुवून टाका. सात दिवस नियमित हा उपाय केल्यास केस घनदाट होतील सोबतच कोंड्याची समस्या असेल तर ती देखील समूळ नष्ट होईल. म्हणून हा साधा सोपा व नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.