रोज रोज चिकन खाणाऱ्यानी एकदा हे वाचाच.!

आरोग्य

आजच्या या काळामध्ये लोक आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच विचारपूर्वक पद्धतीने कामे करू लागले आहेत. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी लागत असते. सर्वजण आपल्या आरोग्य संबंधीच्या काही गोष्टींची काळजी घेत आहे. प्रत्येक जण आपल्या खाण्यापिण्यात मध्ये बदल करत आहे. पोष्टिक चांगला आहार घेतला जात आहे. तसेच इम्युनिटी ज्या पदार्थांद्वारे वाढते त्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये केला जात आहे.

शरीरामध्ये रोगांशी लढण्याची ताकद म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचे सेवन करत असतो. यामुळे अनेक भयंकर अशा आजारांवर बदलण्याची ताकत आणखी वाढत असते. अशातच लोक मांसाहाराचे देखील जास्त सेवन करू लागले आहेत. मांसाहार हा मध्ये अनेक पोषक तत्व असतात जे इतर घटकांपेक्षा याद्वारे जास्त प्रमाणात मिळत असतात.

परंतु अति मांसाहार करणे देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मटण मासे ठीक आहेत परंतु जास्त प्रमाणात चिकन खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. यामुळे शरीराला अनेक भयंकर आजार होण्याची शक्यता असते. अनेक कोंबड्या या पोल्ट्री फार्म मध्ये वाढल्या जातात हे लोक कोंबड्यांना लवकर वाढण्यासाठी ऑक्सिटोसिन चे इंजेक्शन देत असतात. यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांच्या आरोग्य मध्ये याचा वाईट प्रभाव पडत असतो.

हे वाचा:   पंधरा दिवसातून एकदा किडनीची साफसफाई करणे आवश्यक आहे, अशी करायला हवी किडनीची साफसफाई.!

यामुळे महिला व पुरुष यांना फर्टिलिटी ची समस्या होत असते. यामुळे त्यांना आई वडील बनण्यासाठी खूप भयंकर अशा समस्यांचा सामना करावा लागत असतो. एवढेच नाही तर अशा प्रकारचे अनेक कारणे आहेत. ज्या ठिकाणी कोंबड्यांचे चिकन दिले जाते त्या ठिकाणी बऱ्याचशा कोंबड्या एका जागी टाकलेल्या राहतात. अशा जागी श्‍वास घेणे देखील अवघड होत असते. अशा ठिकाणी या कोंबड्यांना ठेवले जाते.

अशा ठिकाणी ठेवल्यामुळे कोंबड्यांना अनेक भयंकर अशा आजाराची लागण निर्माण होत असते. अशा प्रकारच्या कोंबड्यांचे मांसाहार जास्त प्रमाणात केल्यामुळे शरीरामध्ये बॅक्टेरिया निर्माण होत असते. शरीरामध्ये होत असलेल्या अशा भयंकर आजारांपासून वाचण्यासाठी अशा प्रकारच्या कोंबड्यांची चिकन खाणे टाळावे. या व्यतिरिक्त तुम्ही मासे किंवा बकऱ्याचे मटण खाणे सुरु करावे.

हे वाचा:   घरातले हे दोन पिठे तुमचा चेहरा उजळून टाकेल.! चेहरा इतका उजळून जाईल की कुठल्याही क्रीम ची गरज पडणार नाही.!

जे लोक कोंबडीचे चिकन खात असते ते ऑरगॅनिक पोल्ट्री फॉर्म मधूनच चिकन खरेदी करावे. ज्या ठिकाणी स्वच्छता असेल अशा ठिकाणचे चिकन खरेदी करावे. या व्यतिरिक्त आपल्या आहारामध्ये फळांचा देखील समावेश करावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *