पोटाचा घेर तुमच्या मनासारखा होईल, कोमट पाण्यात फक्त एक चुटकी टाकून प्या, महिन्याभरात दुपटीने वजन कमी होईल.!

आरोग्य

अनेक लोक सकाळी उठल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही. तसेच अशा अनेक प्रकारचे चुकीचे आहार घेत राहतात. जेवणानंतर लगेच झोपणे दिवसभर एका जागेवर बसून राहणे. इत्यादी प्रकारच्या कारणांमुळे पोटा वरील घेर आणखी वाढू लागतो. या पोटावरील चरबीला कमी करण्यासाठी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने पोटावरील चरबी ज्याला आपण टमी फॅट म्हणतो ती सात ते आठ दिवसात कमी होताना दिसेल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवायला दिसू लागेल. अतिशय कमी साहित्यात घरगुती पद्धतीने हा उपाय केला जाऊ शकतो. तुमची जर पोटावरील चरबी अत्यंत वाढलेली असेल तर हा उपाय नक्की करून पहा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दालचिनी लागणार आहे. कारण दालचिनी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आयर्न आणि प्रोटीन असते. सर्वप्रथम थोडीशी दालचिनी घेऊन मिक्‍सरच्या साह्याने तिची बारीक पावडर बनवून घ्यावी. याचे सेवन आपल्याला कोमट पाण्यात द्वारे करायचे आहे. वाढलेले वजन असेल तर दिवसभरातून कोमट पाणी प्यायला हवे.

हे वाचा:   भात शिजवताना त्यात ही एक गोष्ट टाकल्याने भात एकदम मऊशिर होईल.! कुठलाही भात एकदम जबरदस्त आणि रुचकर लागेल.! मोकळा भात हवा असेल तर नक्की वाचा.!

यामुळे वाढलेले वजन भरपूर कमी होत असते. या उपायासाठी देखील आपल्याला थोडेसे कोमट पाणी लागणार आहे. एका ग्लासमध्ये थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये दालचिनी पावडर अतिशय थोडी म्हणजे चिमूटभर टाकायची आहे. याला चमचा च्या साह्याने एकत्र करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला एक छोटेसे लिंबू देखील लागेल लिंबू सर्वप्रथम दोन भागांमध्ये का’पून घ्यावे.

लिंबू हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होत असते. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. या मिश्रणामध्ये साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. तयार झालेले हे पेय सकाळच्यावेळी प्यायचे आहे. पिताना घोट घोट करून प्यायचे आहे. हे पेय पीत असताना तुम्ही काहीही खाल्लेले नसले पाहिजे. यामुळे वजन भरपूर नियंत्रणात येते.

हे वाचा:   एक थेंब टाका आणि कानातला मळ झटपट बाहेर येईल.! कान एकदम मोकळा करायचा असेल तर हा उपाय केवळ तुमच्या साठी आहे.!

यासोबतच सकाळच्या वेळी थोडासा व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. पोटासंबंधी चा व्यायाम नेहमी करावा तसेच शक्य असल्यास बाहेर जाऊन थोडेसे चालावे. तसेच रात्रीच्या वेळी थोडीशी शतपावली देखील करावी व हा उपाय करावा यामुळे नक्कीच फरक दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *