जर तुम्ही महिनाभर दररोज सकाळी एक उकडलेलं अंड खाल्लं तर काय होईल? जाणून घ्या काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट.!

आरोग्य

नाश्त्याचे महत्त्व हे आरोग्यासाठी किती आहे हे अनेक लोकांना माहिती नसेल. अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करत असतात परंतु नाश्ता करत असताना आपण कोणकोणत्या पदार्थाचे सेवन करत आहोत हेदेखील पाहणे खूप गरजेचे असते. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत की घातक हे पाहणे देखील आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये प्रोटीन युक्त पोष्टिक आहार याचा समावेश करायला हवा.

अशावेळी अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की आपण नेमके कशाचे सेवन करायला हवे. असा कोणता आहार आपण दररोज घ्यायला हवा जो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. यासाठी उकडलेले एक अंड आपल्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. नाश्त्यामध्ये कमीत कमी दररोज एक अंड खायलाच हव. अंड्या मध्ये किती पोषकतत्वे असतात हे जवळपास बऱ्याच लोकांना माहिती असेल.

हे वाचा:   चहा तर रोजच बनवता पण असा चहा बनवून समोरच्याला वेडे करून टाका.! असा झटकेबाज चहा तुम्ही तरी कधी घेतला नसेल.!

अंड्यामध्ये प्रोटीन, आयरण, विटामिन ए, विटामिन बी6, विटामिन बी 12, फोलेट, एमिनो एसिड, फॉस्फरस इत्यादी प्रकारचे अनेक घटक असतात. हे सर्व घटक शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानले गेले आहेत. आरोग्यदायी राहण्यासाठी या सर्व घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता भासत असते. तुम्ही अंड्याचे सेवन जिम पूर्वी वर्कआउट करण्यापूर्वी एनर्जी लेवल वाढवण्यासाठी उपयोग करू शकता.

शरीरामध्ये एनर्जी राहण्यासाठी प्रोटीन खूप आवश्‍यक असते. अंड याद्वारे भरपूर प्रमाणात प्रोटीन शरीराला मिळत असते त्यामुळे दररोज किमान एक अंड्याचे सेवन करायला हवे. एक उकडलेल्या अंड्याचा समावेश तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या आहारामध्ये करू शकता. अंड्यामध्ये कोलाईन नामक एक एंजाइम मिळत असते.

एका रिसर्च नुसार असे सांगितले गेले आहे की मानवी शरीरात कोलाईन कमतरता भासू लागल्यास लक्षात न राहण्याचा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजेच यामुळे स्मरणशक्ती भरपूर प्रमाणात कमी होत असते. जर तुम्ही दररोज एका उकडलेल्या अंड्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरात कोलाइन ची कमतरता भासणार नाही. नाश्त्यामध्ये कमीत कमी एका अंड्या चा समावेश करायलाच हवा.

हे वाचा:   पावसात भिजल्याने केस गळती होऊ शकते का.? अत्यंत महत्त्वाची माहिती, पावसात जाण्यापूर्वी डोक्याला कोणते तेल लावून जावे.?

अंड्यामध्ये ग्लुटन नावाचे तत्व मिळत असते जे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. उकडलेल्या अंड्याचे सेवन केल्यास डोळ्यांसाठी देखील भरपूर फायदा होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *