असा उपाय तुम्ही कधी ऐकला सुद्धा नसेल, झटपट चरबी कमी, पोटातला गॅस शून्य मिनिटात बाहेर.!

आरोग्य

सगळ्यांनाच पोटासंबंधित अनेक आजार होत असतात. पोटात मळमळणे, पोट ढवळणे, दुखणे वैगरे वैगरे. हल्ली बाहेरच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये सोडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यामुळे अनेकांना पोटातील गॅसची समस्या उद्भवते. तसेच, शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण पोट साफ न होणे हेच आहे.

बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत. अनेक काळापासून यावर अनेक उपाय केले जातात. काही घरगुती उपाय करून अश्या पोटदुखीपासून सुटका मिळते.

परंतु आज आपण एक असा उपाय बघणार आहोत ज्यामुळे सगळ्याच प्रकारचा पोटाचा त्रास कमी होऊ शकेल. आज आपण बघणार आहोत हे मिश्रण कसे तयार करतात पहिल्यांदा आपल्याला एक चमचा डिंक घ्यावे लागेल हे डिंक किराणामालाच्या दुकानात सहजपणे मिळून जाते हेडिंग जेव्हा आपण घेतो तेव्हा ते सुके मिठाच्या खड्यासारखे असते ते छोटा एक चमचा घेऊन पाण्यात भिजत ठेवावे.

हे वाचा:   कोण म्हणते की तीळ आणि म्हस कायमची जात नाही.! त्यासाठी करावा लागतो असा उपाय.! कुठल्याही ठिकाणी असू द्या म्हस जाणार म्हणजे जाणार.!

हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर ते पाण्यात फुलते. आणि ४-५ चमचे दिसते. आता यात साखर बारीक करून ते थोडे एकत्र करा. त्यात थंड पाणी एक ग्लास घाला. किंवा त्यात तुम्ही गुलाबाचे सरबत किंवा थंड दूध घालून सुद्धा पिऊ शकता. हे सरबत पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जर पोटात दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर हे सरबत तुम्ही घेऊ शकता. अनेकांच्या घरी हे पूर्वीपासून घेतले जाते.

पोट साफ होण्यासाठी हे सरबत खूप फायदेशीर ठरते. हे तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवणानंतर घेऊ शकता. दुपारी दोन नंतर हे सरबत घेऊ नये. यामुळे पोटात त्रास होऊ शकतो. हे सरबत दररोज पिऊ नये. तसेच, एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी फार फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात, जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात.

हे वाचा:   एक अंड तुमचे केस सिल्की बनवू शकते, फक्त त्याचा योग्य असा उपयोग करता यायला हवा.!

याशिवाय आतड्यांमध्ये विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करते. आपण दरोराज रात्री एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकतात. असे गुणकारी उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि नेहमी निरोगी राहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *