नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच उपयुक्त अशी माहिती सांगणार आहोत. जर तुम्हाला केसा संबंधीच्या समस्या उद्भवल्या असतील जसे की केस गळती होणे, केस न वाढणे, केसांची वाढ खुंटने, केस गळती मुळे टक्कल पडणे. आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे ऑईल सांगणार आहोत जे तुमच्या केसासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.
तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने हे ऑईल बनवू शकता. यासाठी तुम्हाला अतिशय कमी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला हे ऑइल कशाप्रकारे बनवायचे आहे या संदर्भातील माहिती सांगणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये, घरगुती उपलब्ध असलेल्या साहित्याद्वारे तुम्ही हे ऑइल बनवू शकता.
तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा उपयोग करायचा आहे. जास्वंदाचे फुले तुम्हाला सहजपणे तुमच्या घराच्या शेजारी मिळून जाईल. आपल्याला यासाठी आणखी एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मेथीदाणे. मेथी दाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले गेले आहे. तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील मेथीदाणे उपयुक्त ठरतात.
आपल्याला कडिपत्ता देखील या उपायासाठी लागणार आहे. आपण याचा जेवणात देखील वापर करत असतो. तसेच केसांसाठी देखील याचा खूप फायदा होत असतो. या उपायासाठी आपल्याला चार ते पाच पाने कढीपत्त्याची पाने लागणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे. त्यामध्ये आम्ही सांगितलेले सर्व मिश्रण टाकायचे आहे.
त्यानंतर यामध्ये तुम्ही जे केसांना तेल लावतात ते टाकावे. खोबऱ्याचे तेल असेल तर अति उत्तम असेल कारण खोबऱ्याचे तेल हे केसांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले गेले आहे. या बाटलीचे झाकण बंद करून याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवसापर्यंत ठेवायचे आहे. नंतर जेव्हा तीन दिवस पूर्ण होतील तेव्हा चाळणीच्या साह्याने हे तेल गाळून घ्यावे.
हे तेल तुम्हाला काही दिवसापर्यंत केसांना लावायचे आहे. असे केल्याने केसासंबंधीच्या सर्व समस्या यामुळे नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.