शरीराची कोणतीही बंद पडलेली नस एका झटक्यात चालू होईल.! फुगलेल्या किंवा निळ्या झालेल्या नसा असतील तर एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो लोकांना होणाऱ्या अर्ध्या पेक्षा जास्त आजारांच कारण आहे आपली जीवन शैली आहे आणि धावपळीच्या जीवनामुळे आपली पूर्ण जीवनशैलीच बिघडली आहे. ज्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या किंवा दुखणे दिसून येतात. डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रॉल, अस्थमा, हृदयाशी संबंधित आजार तशाचप्रकरे कॅन्सर सुद्धा आपल्या जीवनशैलीमुळे होतो. त्याचप्रकारे आपण अजून एका आजाराबद्दल ऐकत असाल ती म्हणजे नसांचे ब्लॉकेज.

आजकाल नसांचे ब्लॉकेज ही समस्या खूपच समान्य झालेली आहे. ज्याच्यावर जर लक्ष दिले गेले नाही तर हे पुढे जाऊन खूपच मोठी समस्या बनू शकते. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आज आम्ही आमच्या लेखा द्वारे तुमच्यासाठी असा सोपा व फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत जो करताच तुम्हाला अगदी त्वरित आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया हा उपाय. संतुलित आहार घेण्याऐवजी बाहेरच तेलकट, तिखट व फास्टफुड खाण्यामुळे आपल्या रक्तातील अवशेठ्य पदार्थांचे प्रमाण वाढू लागते.

हे नसांच्या र’क्त भिसरण क्रियेत बाधा आणतात आणि ज्यामुळे शरीरामध्ये वाईट कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. यामुळे नसांमध्ये र’क्तप्रवाह नीट होत नाही आणि गाठी तयार होऊ लागतात आणि नंतर हेच ब्लॉकेजच रूप घेऊ लागत. हृदय आणि शरीरातील अनेक ठिकाणचे ब्लॉकेज खोलण्यासाठी औषधांचा आधार घ्यावा लागतो. जर त्रास खूप जास्त होऊ लागला असेल तर सर्जरी करण्याची वेळ देखील येऊ शकते. याचा उपचार खूपच जास्त महाग असतो.

वेईंस ब्लॉकेजची समस्या तेव्हा होते जेव्हा रक्तप्रवाह हृदयापर्यंत पोहचत नाही जो नंतर गाठींच्या रूपामध्ये दिसून येतो. यामुळे त्रास त्या लोकांना होतो जे रोज एकाच ठिकाणी बसून बरेच तास काम करतात. वेईंस ब्लॉकेजची समस्या झाल्यानंतर जर आपण एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम केले तर असे करू नका. कारण ही समस्या पायांच्या धामण्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. कारण यामधे रक्तप्रवाह खूप प्रमाणात होतो.

हे वाचा:   शरीरावरील गठीचे पाणी करणारा हा एक जबरदस्त उपाय, एकदा करावा फरक तुम्हाला दिसून येईल.!

जर तुम्हालाही वेईंस ब्लॉकेजची समस्या असेल तर आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. ती म्हणजे संतुलित आहार. जेवल्यानंतर कोमट गरम पाणी नक्की प्यावे कारण यामुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या होण्याचा धोका खूप प्रमाणात कमी होतो. जर शक्य असेल तर दिवसभर पाणी पिताना ते कोमट करूनच प्यावे याचा आपल्या शरीराला खूप उपयोग देखील होतो. आपल्या मेटाबोलेझोमला वाढवण्यासाठी एरोबिक्स एक्सरसाइझ देखील करा.

घाम आल्याने तुमच्या शरीरातील फॅट कमी होईल. फॅट कमी झाले तर एक्स्ट्रा फॅट ब्लॉकेजच्या रूपामध्ये दिसून येतो तो कमी होईल. कमी शब्दात सांगायचे झाले तर आपल्या धामण्यांची नैसर्गिक सफाई करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. बाहेरचं तेलकट, तिखट खाणे टाळा. मित्रांनो आता त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे धामण्यांना स्वस्थ ठेवतात. ज्यामधे सर्वप्रथम नाव येत ते म्हणजे लसूण.

लसूण ही कॉलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते म्हणूनच आपल्या आहारामध्ये लसूणचा समाविष्ट करावा. जर तुम्हाला ब्लॉकेजची समस्या आहे तर तर लसणी एक कप दुधामध्ये टाकून ते उकळवून प्यावे यामुळे आपल्याला खूप जास्त फायदा होईल. डाळिंबा बद्दल तर आपल्याला माहितच आहे की तो किती जास्त फायदेशीर फळ आहे. म्हणून आजार कोणताही असो डॉक्टर नेहमी डाळींब खाण्याचा सल्ला देतात.

हे वाचा:   भयंकर डोकेदुखी थांबली जाईल अशी.! हे दोन पदार्थ असा करा त्याचा उपयोग.! मायग्रेन अर्धवट डोकेदुखी थांबेल.!

डाळिंबामध्ये अँटी ऑक्सीडंट आढळून येत जे आजाराशी लढण्यात मदत करत. त्याचप्रमाणे डालिंबामध्ये नायट्रिक आणि ऑक्साइड चे प्रमाण भरपूर आढळते. जर तुम्ही रोज एक ग्लास डाळिंबाचे रस प्या हे आपल्याला धामण्यांच्या ब्लॉकेजची समस्या होत दूर करेल. या पदार्थां व्यतिरिक्त तुम्ही सुक्या मेव्याचा देखील वापर करू शकता. नियमित कमीत कमी एक मूठ बदाम, अक्रोड आणि काजू व मनुकांचे सेवन केले तर कोशिकांमध्ये कॉलेस्ट्रॉलला जमा होत नाही ज्यामुळे तुम्हाला ब्लॉकेजची समस्या होत नाही.

या सर्व गोष्टीं सोबतच ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण लठ्ठपणाला आजाराचे मूळ म्हंटले जाते. जर एकदा तुमचे वजन वाढले व तुम्ही लठ्ठ झालात तर हे तुम्हाला अनेक आजार होण्याचे करण बनू शकते आणि नसांच्या ब्लॉकेजसाठी वाढते वजन खूप प्रमाणात कारणीभूत ठरते. म्हणूनच क्रीम, बटर, शुगर, मटण अशाप्रारचे जेवढेही वजन वाढवणारे पदार्थ आहेत त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.

ज्यामुळे तुम्ही आजारी देखील पडणार नाही व लठ्ठपणा पासून देखील वाचाल आणि धामण्यांमद्ये जी ब्लॉकेजची समस्या आहे ती सुद्धा होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.