कृपा करून हे मीठ वापरणे आजच्या आज बंद करा.! कारण वाचून थक्क व्हाल.!

आरोग्य

वाढत्या लोकसंख्ये बरोबर आपल्या परिसरात प्रदूषण व पदार्थांमध्ये होणारी भेसळ देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपण ग्रहण करतो ते पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. यांच्या सेवनाने तुम्हाला विविध आजार होण्याची दाट शक्यता असते. तर आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला अश्या चार पदार्थां बद्दल सांगणार आहोत ज्यांच्या शिवाय तुमचे जेवण अपूर्ण असते.

या गोष्टी तुमची जेवणात नसतील तर तुमच्या जेवणाला काडी मात्र चव लागणार नाही. परंतू हे पदार्थ तुम्हाला जाणून धक्का बसेल तुम्ही जे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासाठी खाता ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहेत. चला तर जाणून घेवूया या पदार्थां बाबत. मीठ, मित्रांनो मीठ हे आपल्या जेवणाचा एक अविभाज्य घटक आहे. मीठा शिवाय जेवण अळणी व रुचकर लागत नाही. जेवणात मीठ नसेल तर जेवण खाण्याची इच्छा देखील होत नाही.

भारतात मीठ बनवण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे. समुद्रातून मिळणारे मीठ वेग-वेगळ्या रासायनिक प्रक्रियेतून बाहेर पडते. नंतर ते खूप काळ टिकावे म्हणून त्यावर पोटॅशीयम सारख्या रसायानात टाकले जाते. अश्या मीठाच्या रोज सेवनाने तुमच्या शरीराला त्रास होवू लागतो. त्वरित नाही मात्र उतरत्या वयात तुम्हाला अनेक शारीरिक समस्येंचा सामना करावा लागतो. या व्यतिरीक्त तुम्ही काळे मीठ वापरु शकता हे अत्यंत नैसर्गीक व निर्धोक आहे. या मीठाचे काही फायदे देखील आपल्या शरीराला मिळतातच.

नियमितपणे काळे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतात तसेच शरीरातील कॅल्शिअमची मात्रा सुद्धा काळे मीठ वाढवते. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी काळ्या मीठाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वेदना सुद्धा दूर होतात. दुसरा घटक म्हणजे लोणचे. होय असे म्हटले जाते की भारतीय महिलांना लोणचे बनवण्याच्या कलेचे वरदान प्राप्त आहे.

हे वाचा:   काही दिवस डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात झाले असे काही बदल.! अनेकांना हे अजिबात माहिती नाही.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

भारतीय महिलांसारखे लोणचे जग भरात कुठेच मिळत नाही. मात्र आता बाजारात जे लोणचे मिळते. त्या लोणच्यात नैसर्गिक पदार्थ कमी व रासायनिक तथा केमिकल पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात केला जातो. याचे कारण म्हणजे असे पदार्थ लोणच्याला लवकर खराब होवू देत नाहीत. तुम्ही बाजारात मिळ्णार्या लोणचे बरणीच्या मागे पाहू शकता त्यात देखील अनेक कृत्रिम पदार्थांचा समावेश तुम्हाला आढळेल.

हे लोणचे तुम्ही रोज खात असाल तर असे करणे टाळा. या व्यतिरीत्य घरी तयार केलेले नैसर्गिक लोणच्याचे सेवन करा. आपल्या भारतात दूधापासून तयार होणार्या पदार्थांना खूप मागणी असते. हे पदार्थ खाण्यास रुचकर असतातच मात्र शरीरासाठी देखील यांचे सेवन खूप जास्त उपयुक्त असते. मित्रांनो आपला पुढील घटक आहे चीज. हा दूधा पासून तयार होणार पदार्थ आपण पिझ्जा तसेच पाव भाजी असे पदार्थ चीज सोबत खाणे पसंद करतो.

मात्र आज काल बाजारात चीज त्वरित व मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहे. लोक घरातील नैसर्गिक चीज न खाता या कृत्रिम पदार्थाकडे वळू लागले आहेत. हे बाजारातील चीज तुम्हाला ताजे कधीच मिळत नाही. हे साठवले जाते व अनेक दिवस टिकून रहावे म्हणून यावर रासायनिक प्रक्रिया देखील केल्या जातात. तुम्ही तुमच्या घरी अर्ध्या तासात देखील चीज बनवू शकता. चला तर याची कृती पाहूया.

हे वाचा:   जास्त प्रमाणात दा'रूचे सेवन करणारे लोक शरीराची सफाई अशाप्रकारे करा.! लिव्हर एकदम चकाचक साफ करा.!

सर्व प्रथम म्हशीचे दूध एका भांड्यात तापण्यासाठी ठेवा हे दूध तापल्यास त्यात एक कप विनेगर टाका. हे मिश्रण थंड झाल्यास यातील मिळणार घट्ट पदार्थ काढून घ्या. आता थंड पाण्यात हा पदार्थ दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्या. नंतर यातील पाणी काढून याला एका फडक्यात बांधून फ्रीज मध्ये ठेवा. काही क्षणात तुमचे नैसर्गिक व पौष्टिक चीज तयार होईल. आता पाहूया शेवटचा पदार्थ जो तुम्ही नियमित वापरता मात्र तो तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे.

विनेगर होय मित्रांनो बाजारात मिळणारे विनेगरचे सेवन तुमच्या पाचनतंत्रात बिघाड आणू शकते. या विनेगरला तयार करताना या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट टाकले जाते. जे तुम्ही रोज सेवन केल्यास तुम्हाला अन्न पचण्यास खूप त्रास होईल. म्हणूनच तुम्ही कृत्रिम विनेगरचा वापर टाळा व नैसर्गिक विनेगरचा समावेश तुमच्या खाद्य पदार्थांमध्ये करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.