आता पोटाच्या चरबी ला गायब व्हावेत लागेल.! केवळ सात दिवसांमध्ये सात किलो चरबी झाली कमी.! ना कुठले डायट ना कुठला व्यायाम, जाणून घ्या कशी.?

आरोग्य

आज कालच्या धावत्या जगाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी मानवाकडे पैसे असणे गरजेचे आहे मात्र हे पैसे कमविण्यासाठी गरज लागते ती मेहनतीची माणूस मेहनत तर करतो मात्र त्याचे लक्ष्य आपल्या खान-पानाकडे बिल्कुल राहत नाही सोबतच आजच्या पिढीला घरच्या जेवणा पेक्षा जास्त चटक बाहेरच्या फास्ट फूडची लगलेली आहे. अश्या या अरबट-सरबट खाण्यामुळे शरीरावर गरजे पेक्षा जास्त चरबी तयार होते.

वजन वाढते याचे दुष्परिणाम म्हणजेच इतर सामान्य लोकां प्रमाणे हालचाल करणे थोडे कठीण होवून जाते. वजन वाढणे ही एक सामन्य समस्या आहे परंतू यावर तुम्ही ताबा मिळवला नाही तर मात्र तुमचे जीवन तुम्हाला नकोसे वाटू लागेल. वाढते वजन हे तुमच्या श्वसन क्रियेत देखील अडथळे आणू शकते. त्याच बरोबर अनेक समस्यांचा आपल्याला समाना करावा लागतो. मात्र आता घाबरण्याचे काही कारण नाही.

आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्या साठी अशी माहिती घेऊन आलो आहे ती वाचताच तुम्ही थक्क होवून जाल. माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा चला तर जाणून घेऊया ही माहिती. आपल्या आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीचे समाधान आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर आहे आणि आपल्या महान वैद्यांनी वजन वाढल्यास काय करावे या बद्दल देखील अनेक उपाय लिहून ठेवले आहेत.
जेवणानंतर बडीशेप खाणे अनेकांना आवडते.

हे वाचा:   खाण्यामध्ये टाका फक्त या काही वस्तू; आयुष्यात हृदय वि"काराचा कसलाही त्रास जाणवणार नाही.!

बडीशेपचे अनेक गुणधर्म आहेत जे तुम्हाला माहित नसतील. बडीशेप जेवणात देखील वापरली जाते. हिच्या समावेशामुळे तुमचे जेवण अधिक स्वादिष्ट बनवते. सोबतच या बडीशेपचा वापर अनेक औषधांसाठी देखील केला जातो. बडीशेपच्या नियमित सेवनाने आपले जेवण चांगल्या प्रकारे पचन होते. पचन क्रियेत येणारे अडथळे दूर करण्याचे काम ही बडीशेप करते. म्हणूनच अनेक जण जेवल्यानंतर बडीशेप पाण्यासोबत ग्रहण करतात.

त्याच बरोबर जेव्हा संपूर्ण अन्न जेव्हा योग्य रित्या पचन होते तेव्हा आपल्या शरीरात कोणत्या ही प्रकारची एक्स्ट्रा म्हणजेच गरजे पेक्षा जास्त चरबी बनत नाही आणि लट्ठपणा आपल्यापासून दूर राहतो.
बडीशेप जेवणानंतर खाल्यास तुमच्या तोडला थंडावा देते म्हणजेच जेवणाला परिपूर्ण बनवण्याचे काम ही बडीशेप करते अस म्हणायला काही हरकत नाही. स्वयंपाकघरात मिळणारी बडीशेप अनेक विकारांवर एक रामबाण उपाय आहे.

तसेच वजन कमी करण्याकरीत लिंबाची साले देखील खूप फयदेशीर आहेत. होय लिंबाच्या रसा पेक्षा लिंबाची साले खूप जास्त प्रमाणात पौष्टिक असतात. लिंबाची साल आपल्या शरीरातून वि’षारी पदार्थांना बाहेर काढते. सोबतच आपल्या त्वचेसाठी देखील लिंबू खूप फायदेशीर आहे. या मध्ये मुबलक प्रमाणात जिवनसत्व क आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात ऊर्जा प्रदान करते.

हे वाचा:   पोटावरील चरबी दोन दिवसात गायब करू शकते हे एक फूल.!

शरीरात थकवा असेल अथवा च’क्कर येत असेल अश्या वेळी देखील लिंबाचा रस पिणे शरीरास अत्यंत लाभदायक असते. बडीशेप एका पातेल्यात पाण्यात घ्यायची आहे सोबतच काही लिंबाच्या साले घ्या यांना मंद वाफेवर उकळून घ्या असे. चांगली उकळी आल्या नंतर या मिश्रणाला थंड होवू द्या नंतर गाळणीने गाळून घ्या. हा आयुर्वेदात लिहलेला वजन घटविण्याचा एक अत्यंत गुणकारी व सोपा उपाय आहे. याचे नियमित केल्यास अवघ्या महिन्याभरातच तुमचे वजन लगेच कमी झालेले दिसून येईल.

हा एक नैसर्गिक उपाय आहे याचा आपल्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम होत नाही. म्हणून बिनधास्त हा उपाय तुम्ही करु शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.