आई साठी लोक काय काय नाही. बरेच काही करतात परंतु एक अशी ही महिला आहे जिने आपल्या आजीसाठी असे काही केले ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्ही हे जाणून नक्कीच हैराण व्हाल. या महिलेने आपल्या आजीसाठी केलेली ही करामत पाहून तुम्हाला नक्कीच तोंडामध्ये बोट घालायला लागेल.
तुम्ही आजवर अनेक चित्रपटांमध्ये बघितले असेल की अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या नकली आईला किंवा बापाला घेऊन रिश्ता मागण्यासाठी जात असतात आणि त्यानंतर त्यांचे हे राज खुले होत जाते. तुम्हाला हे सर्व चित्रपटांमध्ये पहायला मिळाले असेल परंतु हे खऱ्या जीवनात देखील घडले आहे. एका महिलेने तेरा वर्षापर्यंत एका आईला भाड्याने ठेवले होते.
या महिलेने एका दुसऱ्या महिलेला पैसे देऊन हे काम करायला सांगितले की दररोज माझी आई बनवून मला फोन करत जा. हा सर्व प्रकार चीनमधील चानिक्सी या प्रांतामध्ये घडला आहे. एका महिलेने जी 46 वर्षीय होती जिचे नाव हे चेंग जिंग असे होते तिने एका दुसऱ्या महिलेला फोन करून आपल्या आजीबरोबर बोलण्यास भाड्याने ठेवले होते. याचे ती तिला पैसे देखील देत होती.
चेंग ची आई ही काही कारणामुळे मृ’त्यू पावली त्यामुळे मृत्यू पावलेल्या महिलेच्या आईला म्हणजेच चेंग च्या आजीला हे सहन झाले नसते. त्यामुळे आपल्या आजीसाठी तिने एका दुसऱ्याच महिलेला स्वतःची आई बनवून फोन करण्यास सांगितले होते. म्हातारी आजी देखील आपल्या मुलीशी बोलत असे व आपली मुलगी खुश आहे हे पाहून तिला देखील आनंद होत असे.
अशाप्रकारे हे जवळपास तेरा वर्षापर्यंत चालले आणि आजीचे 100 व्या वर्षी नि’धन झाले. आजीला हे देखील माहिती नव्हते की आपली मुलगी ही तेरा वर्षांपूर्वीच गेलेली आहे. अशाप्रकारे चेंज ने आपल्या आजीला दुखवू दिले नाही तिला समाधानी ठेवले. आई आणि मुलीचे मुलाचे नाते असतेच सुंदर आणि जगावेगळे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.