पपई चे पानाचे फायदे नक्की जाणून घ्या, महिलांसाठी आहे वरदान.!

आरोग्य

ज्या प्रमाणे पपई आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे पपईच्या पानांमधून काढलेला रस देखील आपल्याला खूप फायदा देतो. पपईच्या पानांचा रस देखील अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम मिळवून देत असतो. आजच्या या लेखात आपण याविषयी ची माहिती बघणार आहोत. कशाप्रकारे पपई आपल्याला फायदे देऊ शकते.

लठ्ठपणामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात आणि लठ्ठपणामुळे आपले सौंदर्यही नष्ट होते. जर तुम्ही देखील लठ्ठपणाच्या समस्येशी झुंज देत असाल तर पपईच्या पानांचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि पपई ची ताजी पाने आणि संत्र्याचे काही काप टाका. त्यांना गॅस वर बारीक आचेवर ठेवा आणि त्यांना उकळू द्या.

काही वेळानंतर ते काढून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे प्या. शरीरातील अतिरिक्त चरबी यामुळे कमी होते. डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे. डेंग्यूसाठी एस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन सारख्या अनेक औषधांचा शोध लागला असला तरी ही औषधे शरीरावर अनेक दुष्परिणाम देखील दाखवतात. या औषधांमुळे शरीरावर बरेच दुष्परिणाम होतात.

हे वाचा:   हे पाणी प्या रोज गलास भर प्या, बिपिच्या गोळ्या बंद कराव्या लागतील.!

डेंग्यूमुळे डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे आणि उच्च ताप येतो. जर आपल्याला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय डेंग्यू बरा करायचा असेल तर पपईच्या पानांचा रस आपल्याला मदत करू शकतो. पपईच्या पाना मध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, मॅग्नेशियम इ. त्यात फायबरही भरपूर असते.

पपईच्या पानांचा रस मासिक पा’ळीमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका करत असतो. ताजे पपईचे पान घ्या आणि त्याचा रस काढा. या रसात चिंच आणि मीठ घाला. आता त्यात एक ग्लास पाणी घाला आणि उकळण्यासाठी ठेवा. उकळल्यानंतर ते थंड करा आणि मासिक पा’ळी दरम्यान प्या. हे स्नायूंना बळकट करते आणि पेटके दूर करते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   घसा इन्फेक्शन गायब.! सर्दी खोकला झाला तर पटकन करा हा उपाय.! प्रतिकारशक्ती दुप्पट होईल.! रामबाण उपाय.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *