एक ग्लास असा घ्या, डोळ्यावर चष्मा राहणार पण नाही, डोळ्याची नजर दहापट होईल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की डोळा हा अवयव किती महत्त्वाचा आहे. डोळ्या संबंधीच्या आपल्याला अनेक समस्या ह्या उद्भवल्या जात असतात. जसे की डोळा लाल होणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यातून पुन्हा पुन्हा पाणी येणे, दूरवरचे किंवा जवळचे न दिसणे, डोळ्याची नजर गेल्यासारखे वाटणे इत्यादी प्रकारच्या अनेक समस्या उद्भवल्या जात असतात.

अशा प्रकारच्या या डोळ्या संबंधीच्या समस्या आपण घरच्या घरी दूर करू शकतो. यासाठी आपल्याला घरगुती सोपा असा उपाय करायचा आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ते सविस्तरपणे सांगणार आहोत. हा उपाय अतिशय उत्तम रित्या केल्यास तुम्हाला नक्कीच भरपूर असा फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा आहे हा उपाय.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. त्यापैकी पहिले साहित्य आहे बदाम. बदाम हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सांगण्याची गरज नाही. बदामामध्ये भरपूर असे प्रोटीन असते जे शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी उपयुक्त मानले जाते. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी बदाम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे.

हे वाचा:   या तीन सवयी सोडल्या तर चेहरा होईल दुधासारखा पांढरा, तुम्हालाही असतील या वाईट सवयी तर आजच्या आज सोडून द्या.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी चार बदाम लागणार आहे. रात्रभर भिजवत ठेवलेले हे चारही बदाम नंतर त्यावरील साल काढून टाकावी व याला एका वाटीमध्ये काढून घ्यावे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते.

खड्याची खडीसाखर ही देखील या उपायासाठी आपल्याला लागणार आहे. तर सर्वप्रथम हे तीनही पदार्थ खलबत्त्या च्या साह्याने बारीक कुटून घ्यायचे आहे. कुटून ठेवलेली ही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर गॅसवर एक पातेले ठेवून त्यामध्ये ग्लास भर दूध टाकावे. याला गरम करून यामध्ये हे बनवलेले मिश्रण दोन चमचे टाकावे.

बनवलेले दूध एका ग्लासामध्ये काढून घेऊन दररोज सकाळी काहीही न खाता प्यावे. असे केल्याने काही दिवसातच तुम्हाला भरपूर असा फायदा होईल. डोळ्यांसाठी हा उपाय अतिशय रामबाण आहे . जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   फक्त तीन वस्तू आणि तुमचे दात चमकू लागतील, दातातला किडा झटपट बाहेर फेकला जाईल.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *