आपले दात हे खूप महत्त्वाचे अवयव असतात. अनेक लोकांचे दात खूपच घाण झालेले असतात. यामागे विविध कारणे असू शकतात. दात अस्वच्छ असण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे धू’म्रपान करू नये. मसाले युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे दातावर घाण जमा होऊ लागते. यामुळे दात हे काळपट पडले जातात व दातांना अस्वच्छता वाढली जाते. अशावेळी तोंडाचा वास देखील येऊ शकतो.
दात स्वच्छ असल्यास अनेकदा आपल्याला अपमानित देखील व्हावे लागत असते. अशा वेळी आपल्याला वाटत असते की आपण आपले दात हे स्वच्छ बनवावे. यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्याचा वापर केल्यावरही काहीवेळा फरक पडला जात नाही. अशावेळी काही घरगुती उपाय करायला हवेत.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा व नैसर्गिक असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने घाण अस्वच्छ पिवळे झालेले दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील. तुम्हाला स्वतःवरही विश्वास बसणार नाही इतके दात चमकू लागतील. तुम्ही एकदा हा उपाय नक्की करून बघा. यामुळे तुम्हाला बराच फायदा झालेला दिसेल. चला तर मग पाहूया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय साधनांची आवश्यकता लागणार आहे. तर सर्वप्रथम एका लहानशा वाटीमध्ये अर्धा चमचा एवढी हळद घ्यावी. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. तसेच यामध्ये असेही गुणधर्म असतात जे आपल्या दातांसाठी उपयुक्त असतात.
दातांना स्वच्छ बनवण्याचे काम हळद खूपच चांगल्या प्रकारे करू शकते. कारण अनेक टूथपेस्टमध्ये देखील हळदीचा समावेश केला जात असतो. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकावे. मिठात देखील असे गुणधर्म असतात जे दातांना स्वच्छ बनवत असतात.
हे दोन्ही एका वाटीत एकत्र करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये दहा ते पंधरा थेंब हे नारळाचे तेल टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याला बोटाच्या साहाय्याने दातांवर लावावे. चांगले घासून काढावे. त्यानंतर स्वच्छ तोंड धुवून टाकावे. असे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा करावे. नक्कीच फायदा होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.