केस इतके वाढतील की जमिनीवर लोळू लागतील, चमक इतकी येईल की बघणारे बघतच राहतील.!

आरोग्य

आपले सौंदर्य वाढवण्यासाठी केस खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. लांबसडक काळेभोर केस असतील तर यामुळे सौंदर्य हे आणखी खुलून दिसत असते. अशा वेळी जर केस गळू लागले तर अनेक महिला पुरुष खूप टेन्शन घेत असतात. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. केस गळती ही आपल्या दैनंदिन जीवनामुळे घडत असते. ती कशी व यापासून कशाप्रकारे सुटका मिळवायची हे संपूर्ण आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

दैनंदिन जीवनामध्ये तेलकट पदार्थ खाणे, बाहेरचे पदार्थ खाणे, असे अन्नपदार्थ खाणे ज्यामध्ये केमिकल मिसळलेले आहे. यामुळे देखील केस गळतीची समस्या दिसून येत असते. अशा प्रकारच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने केस गळती पूर्णपणे थांबली जाते. केस सुंदर, सरळ, लांबसडक, काळेभोर बनले जातील. आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन पदार्थ लागणार आहे पहिला पदार्थ म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने ही सर्वत्र आढळली जात असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला, घरासमोर तसेच कोठेही कडुलिंबाची पाने दिसतात.

हे वाचा:   दातांना चमकवणे इतके अवघड नसते.! दातांना ह्या दोन गोष्टी फक्त लावल्या जरी तरीपण दात पांढरे शुभ्र होऊन जातात.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी मूठभर कडूलिंबाची पाने घ्यायची आहेत. लांबसडक व हिरवीगार अशी कडुलिंबाची पाने घ्यावी याला चांगल्या प्रकारे धुऊन काढावे. याला चांगले बारीक कुटून घ्यावे. त्यानंतर चाळणी च्या साह्याने याला गाळून दाबुन घ्यावे. यामधून रस काढावा. हा रस आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

या उपायासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे कांदा. कांदा हा केसांसाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. कांद्याचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. आपल्याला हा कांदा बारीक किसून घ्यायचा आहे. याला चाळणी च्या साह्याने याला बारीक करून घ्यावे. याला चाळणीत टाकावे.

चाळणीत टाकल्यावर त्यावर जोरात दाब द्यावा. यामधून रस खाली पडेल हा रस आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही रस एकत्र करावे आणि केसांना लावावे. लावत असताना हे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत लावावे. केस यामुळे मजबूत बनले जातील. केसांची चमक वाढली जाईल. केसांचे आरोग्य हे सुधारले जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   साखरेच्या डब्यात सारख्या मुंग्या होत असेल तर करा हा एक उपाय.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *