किडनी मधले खडे कायमचे गळून पडतील.! या छोट्याशा उपायाने अनेकांचा मुतखडा कायमचा झाला आहे बरा.! खडा थेट पाण्यासारखा विरघळून जाईल.!

आरोग्य

मित्रांनो आज कालच्या या वाढत्या प्रदूषणाच्या काळात असा एक ही माणूस तुम्हाला शोधून ही सापडणार नाही ज्याला कोणत्या ही प्रकारचा कसलाच आजार नाही. होय आता प्रत्येकाला छोटा किंवा मोठा शारीरिक विकार हा होतोच. माणसाचे आयुमान देखील दिवसें दिवस हळू हळू कमी होत चालले आहे. आता आपल्या परिसरात अनेक लोक मू’तखड्याच्या समस्येने त्रस्त झाली आहेत. होय अनेक जण या किडनी स्टोनच्या समस्येला आता कंटाळले आहेत.

अनेक औषधे तसेच उपचार घेऊन देखील हा आजार काही बरा होत नाही. अनेक विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व ऑपरेशन करुन देखील पुन्हा पुन्हा हे खडे तयार होत राहतात. मूत खडा होणे ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी याच्या प्रभावाने होणार्या वेदना या असह्य असतात. या खड्यांमुळे पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात व काही केल्या या वेदना थांबत नाहीत. बाजारात आता अनेक प्रकारची पेन किलीर गोळ्या व औषधे मिळतात काही काळासाठी वेदना या थांबवू शकतात.

परंतू या कृत्रिम गोळ्या औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच या प्रकारची औषधे फक्त अत्या-आवश्यक वाटल्यासच घ्यावीत. परंतू आता चिंता सोडा आणि सुटकेचा निश्वास घ्या. हो आमच्या या लेखात आम्ही तुमच्या या किडनी स्टोनची समस्या कायम स्वरूपी संपवण्याचा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. या उपयात आम्ही तुम्हाला एका फळा विषयी देखील माहिती देणार आहोत. आपल्या पैकी अनेक जण या फळाला जाणते परंतू याचे अनेक गुणधर्म आपणास माहित नाहीत.

हे वाचा:   फक्त दहा रुपये खर्च शरीर पूर्णपणे साफ होईल.! शरीरात पूर्ण रक्त फिल्टर करते हा एक पदार्थ.! नक्की वाचा.!

या लेखाच्या माध्यमातून आम्ही ते तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोबतच जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो अत्यंत नैसर्गिक आहे याचा आपल्या शरीरावर कोणत्या ही प्रकारचा अपाय झालेला दिसून येत नाही. सोबतच या बाबत आयुर्वेदात देखील लिखाण करुन ठेवले गेले आहे. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा घरच्या घरी देखील तयार करु शकता. सोबतच हा अगदी सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा कमी खर्चिक उपाय आहे. चला आता वेल दवडता पाहूया हा उपाय.

हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम तीन चार तुकडे गोरख चिंचेचे घ्या. गोरख चिंच हे फळ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील कोणत्या ही प्रकारचे पित्त निघून जाईल. तुमचे पोट देखील साफ होईल. पोटात असणारे वि’षारी घटक या गोरख चिंचेच्या सेवनाने शरीरातून घामाद्वारे बाहेर निघून जातील. आयुर्वेदात या फाळाला एक महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

हे वाचा:   तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही, एक अंड तुमच्या केसांचे काय हाल करू शकतात.! केसांची सुंदरता हवी असलेल्या लोकांनी एकदा नक्की वाचा.!

हा उपाय तयार करण्यासाठी एका स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या व त्यात या गोरख चिंचेचे तीन ते चार तुकडे टाका. या नंतर दुसरा जो घटक आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे आपल्या पचन क्रियेला मजबूती प्रदान करतात. एक मुठ भर या मात्रेत मेथीचे दाणे या उपायासाठी घ्या. तीसरा घटक म्हणजे जीरे. जीरे शरीराला व पोटाला थंडावा प्रदान करतो. या उपयासाठी तुम्हाला दहा ते पंधरा ग्राम जीरे देखील घ्यायचे आहे.

जर तुम्हाला र’क्तदाबाचा त्रास नसेल तर चवी पुरते मीठ देखील घ्यायचे आहेत. आता ही सगळी सामग्री पाण्यात टाकून चांगला कड येई पर्यंत गॅसवर ठेवा. काही वेळाने गॅस बंद करा व आपला उपाय थंड होण्याची वाट पहा. या नंतर गाळणीच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या. रोज नित्य नेमाने सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला असणारे मू’त खडे विरघळून ल’घवी मार्गे निघून जातील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.