जुन्या साडी पासून बनवा असे पायपुसने, फक्त वीस मिनिटाचे काम आहे.!

आरोग्य

अनेक वेळा आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू हव्या असतात परंतु त्या बाजारामध्ये खूप महाग विकत मिळत असतात. अशा वेळी आपण त्या वस्तू घरच्या घरी देखील बनवू शकतो. घरामध्ये असे अनेक साहित्य असते ज्या पासून आपण खूप उपयोगी अशा वस्तू बनवू शकतो. आपल्या घरामध्ये रिकामा कचरा खूप पडलेला असतो जो बिन कामाचा असतो.

ज्याला आपण टाकाऊ वस्तु असे म्हणत असतो. या टाकाऊ वस्तू कधी-कधी फार उपयोगी पडू शकतात. यासाठी आपल्याला थोडीशी कलाकुसर असणे आवश्यक आहे. याबरोबरच काही गोष्टींची आवड असणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी सहजपणे कुठलीही गोष्ट या पासून बनवू शकता. म्हणजे टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवू शकता.

आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एक अशीच वस्तू कशी बनवायची याबद्दल माहिती देणार आहोत. ही वस्तू आहे पायपुसणे. घराच्या बाहेर म्हणजे दरवाजासमोर पाय पुसण्यासाठी एक कापड अंथरलेले असते. परंतु हल्ली वेगवेगळ्या डिझाइन असलेले कापड बाजारांमध्ये मिळत आहे. याची किंमत देखील तशीच आहे.

हे वाचा:   ह्या टिप्स वाचल्या नाही तर पश्चाताप करत बसावे लागेल.! आयुष्यात खूप कामी येतील ह्या टीप्स आणि ट्रिक्स.!

जोशी डिझाईन असेल त्याप्रमाणे याचे पैसे आकारले जातात. परंतु तुम्ही एखाद्या जुन्या साडी पासून देखील हे पायपुसणे बनवू शकता. तेही अतिशय सुंदर. तुम्ही यासाठी जास्त पैसे खर्च करु नका आम्ही तुम्हाला ही वस्तू कशा प्रकारे बनवायची असते याबद्दलची माहिती खाली एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली क्लिक करून हा व्हिडीओ तुम्ही बघू शकता.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

https://youtu.be/E8M6URu3KP0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *