फक्त दहा सेकंदात करा चेहरा गोरापान, लग्न सराईत प्रत्येकाने करायला हवा हा उपाय.! त्वचा कोमल बनेल.!

आरोग्य

मित्रांनो सुंदर आणि गोर दिसणं कुणाला आवडणार नाही? आपलं रुप ते आपल्याला जन्मताच मिळालेले असते. ते अधिक खुलून दिसण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो. परंतु सुंदर दिसणे म्हणजे केवळ गोर दिसणे नव्हे. नितळ, गोरी आणि वाढत्या वयात सुरकुत्या न पडणारी त्वचा राखता आली म्हणजे तुम्ही सुंदर राहाल. आम्ही तुमच्या सोबत एक जापनीज टेक्निक शेअर करणार आहोत.

म्हणजे हा एक जापनीज उपाय आहे. हा अनोखा उपाय करून तुम्ही सुंदर गोरी कांती सोबतच सुरकुत्या विरहीत त्वचा मिळवू शकता. आज-काल खाण्यापिण्याच्या सवयी, पुरेशी झोप नसणे, कामाने येणारा ताणतणाव, पोट साफ नसणे यामुळे सरळ परिणाम हा आपल्या त्वचेवर होत असतो. जो आपल्याला वर्तमानात जाणवत नसला तरी देखील येणाऱ्या काही काळामध्ये आपली त्याच्या लवकर वयस्कर दिसू लागेल.

वाढत्या प्रदूषणामुळे, विविध सौंदर्यप्रसाधना मुळे देखील त्वचेचा मूळ गोरेपणा जातो. त्वचा वर मुळं गोरेपणा व चमकदार राहत नाही. हा उपाय करण्यासोबतच तुम्हाला दोनतीन गोष्टी पाळायच्या आहेत. आहारात सालेड चे प्रमाण वाढवा. हिरव्या पालेभाज्या खा. फळे खा. पाणी भरपूर प्या. योगासने प्राणायाम करा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

हे वाचा:   चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून जातील.! एकही डाग चेहऱ्यावर उरणार नाही.! सर्वांसाठी आहे हा उपाय उपयोगी अनेकांना झाला आहे फायदा.!

खालील प्रमाणे सांगतोय तो उपाय देखील तुम्ही करा लवकर कळत जाणवेल. तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर त्यादेखील जातील. या उपायात नैसर्गिक घटक वापरल्याने त्वचेची कोणतीही हानी नाही. चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या निघून जातील. यामध्ये असे काही घटक आहेत ज्या तुमच्या सर्व प्रकारच्या त्वचा संबंधित समस्या सोडवतील.

अति सूर्यप्रकाशामुळे त्वचा खराब झाली असल्यास देखील ती ठीक होईल. यामधील काही घटकांमुळे भविष्यात त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. या उपायात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे ३ चमचे स्टार्च. नंतर एक चमचा हळद घ्या. हे मिश्रण एका वाटीमध्ये घेऊन चमच्याने मिक्स करा. त्यामध्ये दोन चमचा आटा घाला. त्यानंतर यामध्ये पाच चमचे दूध घाला.

हे वाचा:   लिंबाचे झाड वाकून जाईल.! उन्हाळ्यात लिंबाचा सडा पडेल.! लिंबाच्या झाडाला रोज पाण्यात टाकायचा हा एक पदार्थ.!

व पाच सात थेंब लिंबू रस मिक्स करा. मिश्रण नीट ढवळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही चेहरा गळा मान यावर हलक्या हाताने मसाज ५ मिनिटं करत लावा. यानंतर हे असे तीस मिनिटे राहू द्या आहे हलक्या कोमट पाण्याने नंतर धुऊन टाका. चेहऱ्याची त्वचा खूप रगडून टॉवेलने कोरडी करू नये. हा उपाय सतत सुरू ठेवल्याने तुम्हाला असे दिसेल की चेहऱ्यावरील सुरकुत्या झाल्या आहेत आणि तुमची त्वचा उजळते आहे.

तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येईपर्यंत हा उपाय तुम्ही सतत सुरू ठेवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *