फक्त एकदा रात्री लावून झोपा, फाटलेल्या टाचा होतील बऱ्या, हे एक पान यासाठी संजीवनी स्वरूप आहे.!

आरोग्य

मित्रांनो, पिंपळाचे झाड पूर्ण भारतात सापडते. पिंपळाचे झाड खूप वर्षांपर्यंत जुने राहते. माझा आम्ही तुम्हाला पिंपळाच्या झाडापासून होणार्‍या फायद्या बद्दल माहिती देणार आहोत. याचे शास्त्रीय नाव Ficus religiosa असे आहे. अनेक वेगवेगळ्या भागात, भाषांत याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. अस म्हणतात भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती. म्हणूनच त्याला बोधिवृक्ष असेही म्हणतात.

पिंपळाचे झाड आपल्या डेरेदार घनदाट विशाल छायेसाठी पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानतात. आज आपण मुख्यतः बघणार आहोत पिंपळाच्या झाडाच्या मदतीने आपण आपल्या तळपायाच्या भेगा ना कसे ठीक करू शकतो? सोबतच याचे अजूनही फायदे माहीत करून घेऊ या.

दात साफ करण्यासाठी आपण कसं नैसर्गिक प्रकारे मंजन बनवू शकतो आणि दात स्वच्छ करू शकतो. चेहऱ्यावरील काळपटपणा जाऊन चेहऱ्याची त्वचा कशी उजळवू शकतो? सर्दी खोकला मधून कशी सुटका करू शकतो? पिंपळाचे पानं सावलीत वाळवून ते मिश्री म्हणजेच खडे साखरे सोबत काढा बनवून पिल्याने सर्दी खोकला मध्ये आराम मिळतो.

हे वाचा:   चमचाभर कांद्याचा रस आहे पुरुषांसाठी वरदान, फक्त याच वेळी करावे याचे सेवन, होतील भयंकर फायदे.!

जर तुम्ही आपला चेहरा उजळण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर अगदी नैसर्गिक प्रकारे तो तुम्ही पिंपळाच्या मदतीने करू शकता. पिंपळाच्या खोडाचे साल काढून ते सावलीत वाळवा आणि त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्ही चेहऱ्याला गुलाब पाण्यासोबत फेस पॅक प्रमाणे लावू शकता.

जर तुम्ही नैसर्गिक प्रकारे तुमचे दात स्वच्छ करू इच्छित असाल एक मंजन कसे बनवायचे ते पाहू. पिंपळाची साल 200ग्रॅम, कात 10 ग्रॅम, काळी मिरी 2 ग्रॅम घ्या. सर्व बारीक वाटून घ्या. तुमचे मंजन तयार.. याचा रोज वापर केल्याने तुमचे दात स्वच्छ तर होतीलच सोबतच मजबूत ही होतील.

टाचांना भेगा पडण्याची खूप जास्त गंभीर समस्या जर तुम्हाला असेल, तुम्ही चालू शकत नसाल किंवा रक्त येत असेल तर पिंपळाच्या झाडाची पान तोडली असता जो चिक येतो तो तुम्ही टाचेच्या भेगांवरती लावा. तुमच्या टाचा भेगा जाऊन मऊ होतील. आहे आज दिलेली अनोखी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

हे वाचा:   याचे एक फुल दातातले किडे गायब करून टाकतील.! किडलेल्या दातांसाठी घरगुती उपचार.! एकदम पावरफुल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *