हे चार पदार्थ जाड लोकांसाठी आहे अमृता समान, झटपट वजन उतरवते.!

आरोग्य

मित्रांनो वाढते वजन म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांना निमंत्रण. शरीरात सर्वात जास्त चरबी साठते ती म्हणजे पोटावर. पोटावरची चरबी घटवणे म्हटलं तर तसं अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला एक पेय बनवायला शिकवणार आहोत. ज्यामुळे सात दिवसात तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी घटताना दिसू लागेल. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक गाजर गाजर.

ते बारीक किसणीने किसून घ्यावे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक सफरचंद. यामधील बिया काढून घ्या पण सालं तशीच राहू द्या. सफरचंद शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते. पुढे गाजरा प्रमाणे देखील या सफरचंदाचा किस करून घ्यावा. या उपायामध्ये पुढील वस्तू लागणार आहे ते म्हणजे आलं. दोन पेर आलं घ्या. आल्याचे सालं काढून घ्यावे.

हे देखील किसून घ्या. एका ग्लास मध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा कीस केलेली गाजराची पेस्ट घाला. मिश्रण चमच्याने हलवून घ्या. त्यानंतर यामध्ये एक चमचा सफरचंदाचा गर घाला. पुन्हा एकदा चमच्याने हे मिश्रण ढवळून घ्या. पुढे एक चमचा आल्याची पेस्ट यात घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

हे वाचा:   फक्त तीनच पाने घ्या, कुठल्याही प्रकारचा जुना त्वचारोग कायमचा नष्ट करा, गजकर्ण तर रात्रीतून गायब होईल.!

यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा सफरचंदाचे cider व्हिनेगर घाला. हे मिश्रण एकत्र करून यावर झाकण ठेवा. पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण असेच राहू द्या. हे मिश्रण सेट झालेले आहे. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हे तयार झालेले पेय गाळून घ्या. तुमचे रेडी टू ड्रिंक पेय तयार. हे पेय तुम्ही दररोज सकाळी न्याहारीच्या आधी प्यायचे आहे.

अधिक परिणामकारक उपायासाठी तुम्ही सकाळी हे पेय रिकाम्या पोटी घ्यावे. जेव्हा रिकाम्या पोटी तो मी हे पेय घेता त्यावेळी परी ताई आणि जादुई प्रकारे हे तुमची एक्सट्रा चरबी वितळवते. या पेयामध्ये असणारे सर्व घटक चरबी वितळवण्यासाठी अत्यंत परिणामकारक रित्या काम करतात. हा उपाय तुम्ही सलग 15 दिवसासाठी करावा. तुम्हाला पहिल्या सात दिवसातच फरक जाणवला लागेल.

हे वाचा:   हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देत असते.! कधी दुर्लक्ष करण्याची चुकी करू नका.! डोक्याला हात लावायची वेळ येवू शकते..!

अशा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सपाट आणि टाइट पोट मिळेल. धन्यवाद!! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *