मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण फुटाण्याचे नियमित सेवन करत असतात. पण आयुष्यभर कधीच न आजारी पडण्यासाठी प्रत्येकाने हा उपाय करून बघा. फुटाणे सोबत घरातील हाय पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला नियमित होणारे सर्दी-खोकला, कफ, दम्याचा त्रास असेल तर हा उपाय अशा व्यक्तीसाठी रामबाण उपाय होय.
सोबतच ब्लॉकेज असते एखादी दबलेले नसेल, बायपास, हार्ट अटॅक येऊन गेला असेल असं असेल तर इथून पुढे आयुष्यात कधीही हृदयासंबंधी चे आजार होऊ नये असं वाटत असेल तर हा उपाय त्या व्यक्तींनी केलाच पाहिजे. शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल अनेक विविध प्रकारच्या गोळ्या चालू असतील अशा व्यक्तींसाठी हा उपाय महत्त्वाचा आहे.
हा उपाय केल्याने वरील सर्व समस्यांचे निवारण तर होईलच शिवाय तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही खूप जास्त पटीने वाढेल. फुटाणे.. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, अनेक प्रकारचे भरपूर विटामिन्स यामध्ये असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. लठ्ठपणाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी चरबी घटवण्यासाठी फुटणे हे अत्यंत फायदेशीर आहेत.
वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी नियमित फुटाण्याचे सेवन करावे. भाजलेल्या फुटाणा सोबत मधाचे सेवन केल्याने सेक्स संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात. बद्धकोष्टता पोट साफ नसणे या समस्यांवर देखील फुटाणे लाभदायक ठरतात. रक्त अशुद्ध असेल त्वचेसंबंधी कोणतेही विकार असतील तर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फुटाणे हे अत्यंत गुणकारी मानले जातात.
मधुमेह रोग्यांनी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही नियमित फुटाण्याचे सेवन करावे. लसूण… लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, anti-inflammatory गुणधर्म असतात. लहान लसणाच्या दहा किंवा मोठा लसूण असल्यास पाच पाकळ्या घ्या. लोखंडी तव्यावर हा सोललेला लसूण पाकळ्या मंद आचेवर भाजून घ्या (गरम करून घ्या )
हा भाजलेल्या लसणा सोबत एक मुठ भाजलेले फुटाणे घेऊन हे आपल्याला सोबत चालून जाऊन खायचे आहे.
त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनिट पाणी पिऊ नये. दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने याचा जास्त फायदा होईल. सोपा आणि अत्यंत गुणकारी उपाय आहे हा. शरीरातील सर्व समस्या कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.