लिंबू शरीरात जाऊन नेमके काय करते माहिती आहे का.? वाचून थक्क व्हाल.! ९९% लोकांना माहिती नव्हते.!

आरोग्य

आज आपण बोलणार आहोत अश्या एका फळाबद्दल ज्याला आयुर्वेदात अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. होय सर्व प्रकारच्या विकरांवर हे फळ म्हणजे एक रामबाण उपाय आहे. होय आम्ही बोलत आहोत लिंबाबद्दल. लिंबू या फळाशी आपण सर्वच परिचित असाल. लिंबू एक बहूगुणी फळ आहे आणि मानवी शरीरासाठी हे किती प्रमाणात उपयुक्त आहे हे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

तुम्ही लिंबाचे एवढे फायदे कधी ऐकले नसतील म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. लिंबू हे एक सर्वोत्कृष्ट सौंदर्य उत्पादन आहे. वयाने येणार्या चेहर्यावरच्या सुरकुत्या गायब करण्यासाठी लिंबू खूप जास्त उपयुक्त आहे. लिंबाचा रस तुम्ही तुमच्या चेहर्यावर आठवड्यातून चार वेळा लावल्यास तुमचा चेहरा उजळू लागतो. दाग तसेच पूरळे नष्ट होतात सुरकुत्या देखील काही दिवसांत गायब होतील.

आपल्या शरीरातील पचनक्रियेचा मुख्य भाग म्हणजे लिवर. तुमचा लिवर योग्य रित्या काम करत नसेल अथवा लिवर संबंधीत तुम्हाला काही अडचणी येत असतील तर रोज एक लिंबू पाण्यासोबत घ्या. तुमचे लिवर साफ होईल व परत एकदा योग्य कार्य करु लागेल. तुम्हाला अशक्तपणा अथवा चक्कर जाणवत असेल तर लिंबाचा रस घ्या. लिंबामध्ये जीवनसत्व क हे मुबलक प्रमाणात आढळून येते.

हे वाचा:   दोन लिंबाचा हा उपाय केला आणि मूळव्याधी कायमची संपली, मूळव्याध असलेल्या प्रत्येकाने वाचावी ही उपयुक्त माहिती.!

यामुळे तुमचा थकवा शीण त्वरित गायब होईल. आजारांपासून शरीराची रक्षा करण्यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली असणे फार गरजेचे आहे. लिंबाचे सेवन तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. सर्दी तथा खोकला यांसारखे आजार पुन्हा पुन्हा होणार नाहीत. लिंबाचे रोज सेवन हृदयावर जमा होणारे जास्त कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

रक्तात तयार होणार्या गाठी देखील लिंबाच्या सेवनाने विरळ होवू लागतात. लिंबू जर आपल्या आहारात असेल तर हृदय विकाराची भीती खूप प्रमाणात कमी होते. आज काल आपल्या परिसरात अनेक लोक किडनी स्टोन या आजाराने पिडीत आहेत. हा आजार होण्याचे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमी व किडनी व्यवस्थित साफ नसणे. मात्र लिंबाचा रस नित्य नेमाने घेतल्यास तुमची किडनी फिल्टर होईल व यात स्टोन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात टळेल.

बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात ग्रहण केल्यास तुमच्या शरीरावर चरबी तयार होते. तुमचे वजन देखील वाढू लागते. रोज सकाळी काही न खाता लिंबाचा रस पाण्यात टाकून मधासोबत घेतल्यास तुमचे वजन कमी होण्यास सुरवात होईल. लिंबू पचन क्रियेवर काम करते याने तुमचे सर्व अन्न पचन होते व चरबी शरीराबाहेर टाकली जाते. चला आता पाहूया लिंबू कधी व कसे घ्यावे. लिंबू हे फळ कधी ही साखरे सोबत घेवू नये.

हे वाचा:   आपल्या मुलांना या पाच गोष्टी नक्की नक्की शिकवा, यातच दिसतील तुमचे संस्कार.!

होय साखर लिंबातील जीवनसत्व क तसेच अनेक पोषक घटक मारुन टाकते. यामुळे तुम्ही जर औषधा करिता लिंबू वापरत असाल तर ते फक्त पाण्यासोबत घ्या अतिरिक्त कोणता ही पदार्थ या लिंबाच्या रसात टाकू नका. लिंब हे एक आम्ल पदार्थ असलेले फळ आहे. याच्या सरळ ग्रहणाने तुमच्या दातांवर वाईट परिणाम होवू शकतो. यात असणार्या आम्ल पदार्थामुळे तुमचे दात आंबू शकतात म्हणून लिंबाचा रस शक्यतो स्ट्रॉने प्या.

मित्रांनो लिंबाचे सेवन कधी ही खाली पोटी म्हणजेच उपाशी पोटी करा. असे अनेक अन्न पदार्थ आहेत जे लिंबा सोबत खाल्यास तुम्हाला उलटीची बाधा होवू शकते. म्हणूनच जेवण व लिंबाचे सेवन या मध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.