फक्त सात दिवस दुधासोबत खा १०० वर्षांपर्यंत हाडांचे व सांध्यांचे दुखणे, रक्ताची कमतरता पासून होईल सुटका..!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे तीन अशा गोष्टी सांगणार आहोत आणि त्यांचा प्रयोग कसा करायचा ते देखील सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्यात असणारी सांधेदुधी, गुडघेदुखी, गठीया सायटिका, रक्तदाब किंवा रक्ताची कमतरता असेल तर दूर होईल. आजकाल गठीया, गुडघे दुखी आणि सांधे दुखी खूप प्रमाणात वाढत चालली आहे.

लोकांना उठणं बसणं तेथील अवघड होऊन बसले आहे. याचा परिणाम आपलं खाणंपिणं आणि राहणीमानावर होतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची शारीरिक मेहनत करत नसाल हे एक या मागचे कारण आहे. याशिवाय खाण्यापिण्यातील पदार्थ आणि त्यांच्या सवयी कारणीभूत ठरतात. या उपायासाठी तुम्हाला प्रथम घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम.

वैविध्यपूर्ण गुणांनी समृद्ध असलेल्या बदामाचे फायदे तर आपण सगळेच जाणतो. बदाम खाण्याचे शरीराला खूप फायदा होतो कारण यामध्ये विटामिन इ, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात असते. त्वचा आणि केसांसोबत पूर्ण शरीराला खूप फायदेशीर असतात बदाम. नियमित चार पबदाम भिजवून खाल्ल्याने तुम्हाला रक्तातील कमतरता हाडांचे दुखणे देखील होणार नाही.

हे वाचा:   सुटलेल्या पोटाची चिंता आता मिटली, बाहेर आलेले पोट झटपट जाणार आतमध्ये.!

दुसरा घटक म्हणजे दालचिनी. बऱ्याच लोकांचे असे समजत असतात की दालचिनीचा प्रयोग केवळ मसाल्यांमध्ये स्वयंपाक घरात केला जातो. परंतु, दालचिनीचे अन्य भरपूर फायदे आहेत. सांधेदुखी गुडघेदुखी असल्यास दालचिनी चा प्रयोग तुम्ही काही अजून वस्तू सोबत मसाज च्या रूपात करू शकता. आयुर्वेदात दालचिनी ला दर्द निवारक असे म्हटले आहे.

तिसरा घटक म्हणजे भाजून घेतलेली खसखस. खसखस म्हणजे विटामिन इ चा मोठा स्रोत होय. सोबत कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, फॉस्फरस, लोह असते. तुम्ही याचा प्रयोग करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट येणारी ताकत देखील मिळेल. जे लोक खूप एक्झरसाइज करतात किंवा जिममध्ये जातात त्यांनी याचा प्रयोग अवश्य केला पाहिजे.

आपली हाडं आणि स्नायू यांना बळकटी येण्यासाठी खसखस खूप फायदेशीर असते. उपाय कसा करायचा आणि कसे सेवन करायचे? एक ग्लास दूध गरम दूध घ्या. यात दोन चमचे भाजून घेतलेली खसखस घाला. यात धागेवाली खडीसाखर स्वादनुसार घाला. रात्री जेवल्यावर झोपताना याचा प्रयोग करा. खूप फायदा होईल. पचना संबंधित सर्व तक्रारी, झोपेच्या तक्रारी चुटकीसरशी होतील गायब. ४-५ बदाम घ्या.

हे वाचा:   हे इशारे मिळाले तर समजून जायचे आता आपल्याला येणार आहे हार्ट अटॅक.! खूप म्हणजे खूपच महत्वाची माहिती.!

रात्री पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा. नंतर एक ग्लास कोमट दूध घ्या. कॅल्शियमची कमी, रक्ताची कमी त्वरित भरून निघेल. दालचिनी चा प्रयोग दोन प्रकारे करू शकता. एकतर तुम्ही हे असच चावून खाऊ शकता आणि दुसरा म्हणजे गठिया अथवा सांधेदुखी ची समस्या आहे तिथे लावू शकता. हे वाटून पावडर बनवा. ही पावडर २ ग्रॅम आणि एक चमचा मध सोबत सकाळ-संध्याकाळ सेवन करावे.

सर्व प्रकारच्या दुखण्यात फायदा होतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *