अंथरूणाला खिळून असलेला माणूस देखील पळू लागेल.! गुढघे सांधे पण होतील एकदम मजबूत.! हे मसाल्याचे पान करेल जादू.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजची माहिती अत्यंत खास आहे. आज आम्ही तुमच्या पर्यंत तमालपत्राच्या काही चमत्कारिक फायद्या बद्दल ची माहिती पोहोचवणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज असतो की चा वापर करून आपण मसाल्यात फोडणीत तडका देऊ शकतो. परंतु याचे दिव्य आणि चमत्कारिक फायदे आहेत. याची फारशी माहिती नसते.

चला तर मग जाणून घेऊया या पानाबद्दल. या पानाच्या चमत्कारिक फायद्या मध्ये खासकरून सांधेदुखी, गुडघेदुखी, हात पाय दुखी, कंबर दुखी, गाठीया यांसारखे समस्या असते. त्यामध्ये अत्यंत लाभदायक उपाय आहे हे तमालपत्र. लठ्ठपणावर तेजीने मात करण्यासाठी सगळ्यात उपयोगी ठरतात तमालपत्र. जर तुम्ही तुमचे दात साफ करू इच्छिता, तुमच्या दातावर घाण पिवळे डाग असतील तर त्यासाठी तुम्ही तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या.

ही पावडर बोटाने दातांवर दोन ते तीन मिनिट घासा. सलग दोन ते तीन वेळेस केल्याने तुमचे दात मोती प्रमाणे चमकू लागतील. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. तुम्हाला शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवायचे आहे काय? काय तुम्ही वजन कमी करू इच्छिता? व्यायाम योग्य आहारा सोबतच हा उपाय करून बघा तुमचे वजन त्वरित कमी होईल.

हे वाचा:   किडनीला निकामी करू शकते तुमच्या या सवयी.! दररोजच्या या चुका तुमच्या जीवावर बेतू शकतात.! वेळीच व्हावे सावध.!

यासाठी तुम्ही एक भांड्यात तीन तमालपत्र व 200ml घेऊन सात ते आठ तास भिजवा व सकाळी उकळण्यास ठेवा. हे पाणी उकळून अरर्ध होई पर्यंत उकळून घ्या. जेव्हा हे पाणी अर्ध होईल तेव्हा गरमच हे पाणी बसून घोट घोट करून तुम्हाला प्यायचे आहे. यामुळे तुमच्या शरीराचा मेटाबोलिक रेट वाढेल. त्यामुळे पचन संस्था कार्यरत होऊन पोट साफ होईल आणि वजन कमी करण्यास तुम्हाला मदत होईल.

चरबी पिघळू लागेल. तुमच्या डोक्यात उवा झाल्या असतील किंवा डोकं वारंवार खाजवत असेल तर या पाण्याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हे पाणी वापरून तुम्ही तुमचे केस नियमित धुवू शकता. सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी यामध्ये तमालपत्र चा उपयोग फायदेशीर ठरतो. या करता तमालपत्राची पावडर बनवून पाण्यासोबत दुखणाऱ्या भागावर लावल्यास तुम्हाला लवकर आराम मिळतो.

हे वाचा:   खोबरेल तेलात टाकून केसांना लावा, केस दुसऱ्या दिवशी एक इंचाने वाढेल.! घनदाट केसांसाठी करा हा उपाय.!

यासोबत एक वाटी दह्यामध्ये अर्धा चमचा तमालपत्रची पावडर मिक्स करून खाल्ल्याने गुढघे दुखण्यातून आराम मिळण्यास सोबत अनेक फायदे होतात. सर्दी खोकला देखील ठीक होतो. विसरण्याचा आजार असेल तर याचा खूप फायदा होतो. तमालपत्र खूप फायदेशीर गोष्ट आहे याचे सेवन कोणता ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *