बघता बघता महिन्याभरात 15 किलो वजन कमी झाले, सकाळी उठल्यावर करावे लागेल फक्त हे एक काम.!

आरोग्य

बस रिकाम्या पोटी एक कप प्या हे.. तुमचं वजन होईल तेजीने कमी. अजिबात कमजोरी जाणवणार नाही. उपवास न करता, जास्त भारी व्यायाम न करता देखील तुम्ही तुमचे वजन आता कमी करू शकता. यासाठी आपल्याला लागणार आहे शेवग्याची पान लागणार आहेत. ज्याला moringa leaves म्हणतात. आजकाल च्या आधुनिक काळात अमेरिकेसारख्या देशात मोरिंगा पावडर भारतातून आयात केली जाते.

शेवगा किंवा मोरिंगा पावडर व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अमिनो असिड्स ने समृद्ध असते. मोरिंगा पावडरमध्ये संत्र्याच्या सात पट व्हिटॅमिन C असते. गाजराच्या चार पट व्हिटॅमिन A असते. दुधाच्या चार पट कॅल्शिअम असते. केळीच्या तीनपट पोटॅशियम असते. पालकाच्या पाऊण पट लोह असते. आणि दह्याच्या दुप्पट प्रथिने किंवा Proteins असतात.

हे वाचल्यानंतर यात किती पोषणतत्वे खचून भरलेली आहेत याचा अंदाज येईल. केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारींवर, पचनक्रिया सुधारण्यासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच लैंगिक स्वास्थ्यसाठी गुणकारी आहेत ही पानं. आज आपला फोकस असणारे तो शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजनिक ऍसिड (Chlorogenic acid) हे antioxidents असते जे नैसर्गिकरित्या चरबी घटवण्याचे काम करते म्हणजेच Natural Fat Burner असते.

हे वाचा:   कोलगेटचा असाही वापर केला जाऊ शकतो.! अनेकांना नाही माहिती, मुलींनी नक्की वाचावे.!

हे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. शेवग्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यात मदत करते. ही पाने स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत किंवा सावलीत काहीतरी जाळीदार झाकून वाळवावे. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत. नीट वाळल्यानंतर ती मिक्सरमध्ये भुकटी करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

पाहुयात वजन कमी करण्यासाठी या पानांचा हा उपाय..! रोज एक मूठ ताजी पानं स्वच्छ धुवून घ्या. हे थोडं पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. 200ml पूर्ण रस होईल इतकेच गरम पाणी घेऊन यात ती पेस्ट घाला. यात छोटं अर्ध लिंबू घाला. आम्ही तुम्हाला यात मध न घालण्याचा सल्ला देऊ. पिल्या जात नसल्यास एक चमचा मध घाला. रोज सकाळी रिकाम्या पोटी मध न घालता हे पेय प्या.

हे वाचा:   सकाळी भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूत नेमके काय होते माहिती आहे का.? मुलांना बदाम खायला देण्याआधी हे नक्की वाचा.!

पिल्यावर दोन तास काही खाऊ नका. तुमचं वजन फटाफट होईल कमी. एक तास व्यायाम केल्यास अतिउत्तम! लक्षात ठेवा हा उपाय सुरु करते वेळी कमी प्रमाणात सुरु करावा. नंतर हळूहळू प्रमाण वाढवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *