मूतखडा तीन दिवसात भुगा होऊन बाहेर येणार.! कितीही असू द्या मुतखड्याचा त्रास कायमचा बराच होणार.!

आरोग्य

आजकाल अनेक लोक आजारांनी ग्रासले आहेत. आज काल तुम्ही बघितलेच असेल की बऱ्याच लोकांना मुतखड्याची समस्या ही खूपच सतावत असते. मुतखड्या पासून तुम्ही काही घरगुती उपाय करूनही सुटका मिळवू शकता. परंतु यावर केवळ घरगुती उपाय उपलब्ध नसून तुम्ही डॉक्टरांकडे जाऊनही याबाबतची तपासणी करून घ्यावी. कारण मुतखडा ही समस्या अतिशय भयंकर अशी असते यामुळे अनेक घातक अशा समस्या होऊ शकतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर असा फायदा होईल. आजच्या या लेखाला आम्ही तुम्हाला एक खूपच उपयुक्त अशी औषधी वनस्पती सांगणार आहोत. ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.

बऱ्याच लोकांना मुतखड्याचा त्रास हा भयंकर होत असतो. याचा त्रास त्यांना सहनही होत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती पद्धतीने काही उपाय करून मुतखड्याचा त्रास कमी करू शकता. मुतखडा होण्याची विविध कारणे आहेत बरेच लोक दिवसभर एका जागेवर बसून कामे करत असतात. एका जागेवर बसल्याने त्यांना काही पोटाच्या समस्या निर्माण होत असतात.

हे वाचा:   सकाळी उपाशीपोटी खा तुळशीची काही पाने; होतील हे ५ आरोग्यदायी फायदे जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.!

अनेक लोक दिवसभरामध्ये कामाच्या संदर्भात बाहेर असतात त्यामुळे त्यांना पाणी पिण्याचेही भान नसते आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. जे लोक फारच कमी प्रमाणात पाणी पितात अशा लोकांना मुतखड्याची ही घातक समस्या निर्माण झालेली दिसून येत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिंदळ ही वनस्पती लागणार आहे. या वनस्पतीला हिंदीमध्ये कैरेलुमा असे म्हणतात.

अनेक वेळा ताप आल्यानंतर तोंडाची चव जात असते तोंड कडवट पडले जात असते त्यामुळे तोंडाची चव पुन्हा येण्यासाठी या वनस्पतीचा खूप फायदा होऊ शकतो. ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे जेव्हापण तुम्ही ही वनस्पती खाणार तेव्हा तुमचे तोंड हे साखऱ्यासारखे गोड पडेल. या वनस्पतीच्या सेवनामुळे शरीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत असते.

ही वनस्पती त्वचा विकाराच्या समस्येपासून देखील सुटका मिळवून देत असते. ज्या लोकांना त्वचा संबंधीची समस्या आहे अशा लोकांनी या वनस्पतीचा रस लावा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मुतखड्यासाठी उपाय करण्यासाठी आपण ही वनस्पती घेऊन यावी व घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. या वनस्पतीच्या काड्या ह्या हिरव्या असल्या तर अति उत्तम आहे.

हे वाचा:   पोटाचा सुटलेला घेर नष्ट करा असे.! वजन कमी होतच जाईल.! आयुष्यात एकदा नक्की वापरून पहा हा उपाय.!

या काड्याचे योग्यप्रकारे तुकडे करून घ्यावे. त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा खलबत्त्या च्या सहाय्याने याला कुटून घ्यावे व यामधून रस काढावा. दररोज सकाळी अर्धा कप रस हा थोड्याशा पाण्याबरोबर घ्यायचा आहे. असे तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मुतखड्याच्या समस्ये पासून कायमची सुटका मिळेल. या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा.

ही वनस्पती बऱ्याच लोकांना माहिती नसेल त्यामुळे या वनस्पतीचा एक फोटो आम्ही लेखाच्या शेवटी दिलेला आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.