सतत नाक गळते का? सतत सर्दी खोकला चा त्रास असेल तर एकदा नक्की बघा. चक्कर येणे नाक वाहणे होईल बंद.!

आरोग्य

मित्रांनो तुमचे स्वागत आहे. कितीही भयंकर प्रमाणात सर्दी असेल तरीही केवळ तुम्ही हा उपाय केला तर होईल सर्व त्वरित ठीक. आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या खूप मोठ्या प्रमाणात शिंका येण्याचा त्रास होतो. खूप प्रमाणात नाक गळते. खोकल्याची समस्या होते आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून डोके खूप मोठ्या प्रमाणात दुखू लागते. काही लोकांना सतत नाक गळतीची समस्या असते.

अशा प्रकारचे रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी तुम्ही हा एकदम सोपा उपाय करून बघा. जो 100% घरगुती उपाय आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हा उपाय सलग महिनाभर केल्याने मुळापासून नष्ट होईल तुमच्या सर्व समस्या. यासाठी तुम्हाला लागणार आहेत मनुके. यालाच अनेकजण बेदाणे असे देखील म्हणतात. अडीचशे ग्राम बेदाणे या उपायासाठी अनेक दिवस चालतील.

आता हे कशा प्रकारे कधी खायचे याबद्दल देखील आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगू. छोट्या छोट्या गोष्टींना व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही उपाय करा. एक वेळ उपाय करतेवेळी तुम्हाला फक्त पाच मनुके वापरायचे आहेत. पाच मनुके घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या कारण यावर धूळ माती देखील असू शकते. मनुके भिजवू नका परंतु पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. सुमारे पंचवीस ते तीस सेकंदात मनुके धुऊन घ्यावेत. यापेक्षा जास्त पाण्यात भिजवलेल्याने त्याचा फरक बदलतो.

हे वाचा:   या स्टेप ने चेहरा धुवा, चेहरा इतका चमकदार बनेल की लोक बघतच राहतील.!

कारण आपण याचा उपयोग सर्दी खोकला डोकेदुखी तसेच वर नमूद केलेल्या आजारांसाठी वापरणार आहोत. लक्षात घेऊन एक वेळेस फक्त पाच मनुके यापेक्षा जास्त मनुके सेवन करू नका कारण हे उष्ण प्रकृतीचे असतात. चांगली वस्तु प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली तरी देखील ते नुकसानदायक ठरते. मनुक्या मधील बी काढू नका ते तसेच व्यवस्थित चाऊन खा. आता असे मनुके कधी खावेत?

तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही अशा मनुकांचे सेवन करावे परंतु लक्षात घ्या मनुके सेवन केल्यानंतर तुम्हीएक तास कोणत्याही प्रकारचे पाणी पिऊ नका. याच पद्धतीने मनुके धुऊन रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी एक तास आधी असेच पद्धतीने सेवन करावे. त्यानंतर दूध पाणी असे काहीही पिऊ नका. असे मनुके खाऊन झोपी जा. अशाप्रकारे सकाळ-संध्याकाळ पाच पाच मनुके धुऊन खाल्ल्याने तुम्हाला लवकर फरक जाणवेल.

असे तुम्ही सलग दहा दिवस करून बघा. तुम्हाला फरक जाणवला असा हा उपाय तुम्ही सलग एक महिना सुरू ठेवू शकता. यामुळे अशा प्रकारच्या समस्या मुळापासून संपतील. मनुके सेवन करत आहात त्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे गायीचे शुद्ध साजूक तूप. अनेक लोकांना स्ट्रॉंग सुगंध किंवा धुळे माती मुळे ऍलर्जी होऊ शकते. तर काही जणांना अतिथंड प्रमाणात किंवा गरम प्रमाणात पदार्थ सेवन केल्याने होऊ शकते.

हे वाचा:   हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी हे पदार्थ खा, तीन दिवसात सर्व ठीक होईल...!

अशात गायीचे तूप किंवा मोहरीचे तेल तुम्हाला तुमच्या नाकपुड्या मध्ये दोन ते चार थेंब घालायचे आहे. हा उपाय केल्याने बाहेरील धूळ मातीचे कळत तुमच्या श्वसनाद्वारे शरीरात जाणार नाही. चक्कर येत असल्यास एक चमचा गायचे साजूक तूप लोखंडी तव्यावर घाला. त्यामध्ये 10 मनुके घाला. मंद आचेवर हे तुपात व्यवस्थित परतून घ्या. अशा पद्धतीने मनुकाचे सेवन केल्यावर चक्कर येण्याची समस्या देखील कमी होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *