छातीतला कफ दोन मिनिटात बाहेर, सतत पोट फुगत असेल तर एकदा नक्की बघा.! पुन्हा पुन्हा होणाऱ्या समस्या एकदाच मिटवून टाका.!

आरोग्य

मित्रांनो काय तुम्हाला पोट फुगण्याची समस्या आहे? पोटात दुखत असते किंवा जेवण केल्यानंतर पोटामध्ये आग होते. या सोबतच तुम्हाला बद्धकोष्ठतेचा समस्या असल्यास तसेच गॅस मुळे डोकं दुखत असल्यास अशा प्रकारच्या सर्व विविध पोटांच्या तक्रारींपासून तुमची सुटका होईल. हा उपाय सर्व प्रकारचे लोक करू शकतात जसे ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल, काही लोकांना उष्णतेचा त्रास असेल प्रत्येक प्रकारच्या लोकांना हा उपाय फायदा देईल.

यातील बद्धकोष्ठतेचा समस्या ही तर मुळापासून नष्ट होईल. फक्त सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या प्रमाणात हा उपाय करून बघा. या उपायात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे बडीशेप. बडीशेप ही गोष्ट गॅस, एसिडिटी, अपचन, करपट ढेकरा, अन्न पचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. बडीशेप मध्ये असंख्य पोषक तत्व असतात ते तुमच्या डोळ्यासाठी देखील लाभदायी ठरतात. त्वचा व केसांसाठी तर बडीशेप वरदानच होईल.

उपाय करण्यासाठी एक चमचा बडीशेप दोन्ही हातामध्ये घेऊन ती हलक्या हाताने चोळावी. साफ करून घ्यावी. ही अशीच बडीशेप तुम्हाला सेवन करायचे आहे ती भाजायची गरज नाही. बडीशेप मध्ये जरा थोडा ओलावा असल्यास त्यांना दाखवून थोडे कडक बनवून घ्या. तुम्हाला दररोज एक चमचा बडीशेप अशा पद्धतीने साफ करून खायची आहे. यासोबतच मनुके घ्या.

हे वाचा:   स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या कारल्याचा कडूपणा जाणार म्हणजे जाणार.! आता लहान मुले पण आवडीने खातील कारले.! कारले बनवताना फक्त हे एक छोटेसे काम करा.!

(बेदाणे ) बेदाणे आपल्या पोटांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर अत्यंत फायदेशीर ठरतात. दररोज थोड्या मनुका चे सेवन म्हणजे आपल्या शरीरासाठी वरदानच होय. एका दिवसात पाच ते दहा बनके या प्रमाणात तुम्हाला सेवन करायचे आहे. सलग दहा दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याकरता सुरुवातीला दोन-तीन दिवस केवळ पाच मनुके घ्या. त्यानंतर दहा असे प्रमाण वाढवा.

रात्री झोपताना बडीशेप आणि पाच मनुके पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी त्याचे सेवन तुम्ही करा. लक्षात घ्या प्रत्येक वेळी जेवण केल्यानंतर तुम्ही एक चमचा बडीशेप चाऊन खा. असे केल्याने तुमची पचन क्रिया सुधारित होईल. तुमच्या शरीराचा मेटाबॉलिज्म रेट वाढेल. यामुळे पोटात संबंधित सर्व तक्रारी दूर होतील. तुमची त्वचा केस यांचे देखील आरोग्य सुधारेल.

हे वाचा:   या वनस्पतीच्या पिवळ्या फुलांमध्ये लपले आहेत अनेक राज, जे जाणून तुम्ही हैराण व्हाल, याला साधारण समजू नका...!

भविष्यात परत कधीच बद्धकोष्टता त्याची समस्या होणार नाही. परंतु यासोबत लक्षात घ्या तुम्ही घरचे अन्न सेवन केले पाहिजे. पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच आवश्यक त्या प्रमाणात गरजेनुसार पाणी पिणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तेंव्हा आम्ही तुम्हाला सुचवलेला हा उपाय तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आणि त्याच प्रमाणात तितकेच दिवस नक्की करा.

त्याच्या तुम्हाला खूप फायदा होईल आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांनो आशा आहे तुम्हाला आम्ही सांगितलेला हा उपाय नक्कीच आवडेल आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आणि गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *