काळी पडलेली मान आता मिनिटात होईल गोरीपान.! हा एक उपाय कोणीही सांगितला नसेल.! मान गोरी करायची असेल तर लगेच वाचा.!

आरोग्य

अनेक वेळा आपली मान ही खूपच काळपट पडलेली आपल्याला दिसत असते. अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला सुचत नाही. परंतु चिंता करू नका आम्ही तुम्हाला यासाठी खूपच सोपे असे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत हे उपाय तुम्हाला नक्की भरपूर फायदा मिळवून देतील यात काही शंका नाही. यासाठी तुम्हाला काही घरगुती पदार्थ लागणार आहे. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा कायमचा घालवू शकता.

असे अनेकदा घडते की आपण आपल्या चेहऱ्याबद्दल खूप जागरूक आणि काळजीत असतो. चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महागडी उत्पादने लावण्यापासून ते घरगुती उपायांपर्यंत, पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की चेहरा चमकतो आणि त्याखाली मान काळी आणि खडबडीत दिसते. जर तुमची मान काळी झाली असेल आणि घाण दिसू लागली असेल तर तुम्ही काही प्रभावी घरगुती उपाय करून त्याचा काळपटपणा दूर करू शकता.

हे वाचा:   धक्कादायक.!!! पोटात नेमके का आणि कसे तयार होत आहेत हे कृमी.! समोर आली धक्कादायक माहिती.!

यासाठी कच्ची पपई बारीक करून पेस्ट बनवा आणि आता त्यात गुलाब पाणी आणि थोडे दही घाला. ही पेस्ट बोटांच्या साहाय्याने मानेवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवल्यानंतर ती घासून धुवा. असे केल्याने मानेचा काळपटपणा पूर्ण पने जातो. आणखी एक उपाय यासाठी प्रभावी ठरू शकतो. हा पॅक तयार करण्यासाठी तुम्ही प्रत्येकी एक चमचा बेसन आणि दूध घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा.

हा पॅक मानेवर लावा आणि कोरडा राहू द्या. सुकल्यानंतर स्क्रबिंगने धुवा. आठवडाभर असे केल्याने तुमची मान अगदी गोरी दिसेल. जर मानेची त्वचा कोरडी झाली असेल तर या पेस्टमध्ये काही क्रीम देखील घालता येईल. आणखी एक उपाय यासाठी उपयुक्त आहे. एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या आणि तेवढाच लिंबाचा रस घाला. ही पेस्ट गडद मानेवर चांगली पसरवा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्क्रब करताना धुवा. तुम्ही मानेला तुमची वापरत असलेली टूथपेस्ट लावू शकता काही वेळाने धुवा याने देखील काळपट पणा जातो.

हे वाचा:   जर कुठे दिसली ही औषधी वनस्पती तर चुकुनही सोडु नका; खुप उपयोगी आहे. आयुर्वेदात मानली जाते चमत्कारिक वनस्पती.!

हा उपाय नक्की करा. एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात बटाट्याचा रस तेवढाच मिसळा. ही पेस्ट बनवण्यासाठी त्यात एक चमचा गुलाबजल टाका. सर्व मिसळून पेस्ट बनवा आणि 15-20 मिनिटे मानेवर सोडा, कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा. सर्व काळपटपणा दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *