कंबर दुखी, पाठ दुखी, ढोपर दुखणे, हात पाय दुखणे, शरीरामध्ये आलेला अशक्तपणा, पायांना आलेली सूज अशा प्रकारचे सर्व आजार केवळ सात दिवसांमध्ये ठीक होतील. हल्ली बदललेली जीवनशैली आणि एकाच जागेवर जास्त काळ बसल्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही यामुळे देखील अनेकांना वेगवेगळ्या समस्या त्रास देत आहे. वरील सगळ्या समस्या शरीराची हालचाल जास्त प्रमाणात न झाल्यामुळे अनेकांना उद्भवत आहे.
अशावेळी प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे. या उपायांचे आधारे आपण नैसर्गिक रीत्या आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने उपचार करू शकतो. आजचा उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे. आजचा उपाय करण्यासाठी साहित्य लागणार आहेत ते घरच्या घरी सहज रित्या उपलब्ध होतात.
चला तर मग जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागणार आहे त्याबद्दल. सर्वप्रथम आपल्याला इथे मखाणे घ्यायचे आहेत. मखाने शरीरासाठी गरम नसतात. मखाने हे शीत प्रवृत्तीचे असतात. मखना जेवढा हलका असतो तेवढाच तो आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. मखानेचे असंख्य फायदे आपल्या शरीरासाठी होतात. मखाना मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असतात.
तुम्ही मखाने हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये देखील सेवन करू शकता. या दोन्ही ऋतूंमध्ये हे मखाने आपल्यासाठी उपयोगी ठरतात. मखाने खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढत नाही आणि तुमचे भरलेले राहते. तुम्हाला सर्वप्रथम एक तवा घेवून तो तवा गॅस वर ठेवायचा आहे.आणि त्यामध्यें एक चमचा तूप टाकायचे आहे. आणि पूर्ण तव्यावर हे तूप पसरू द्यायचे आहे. मंद आचेवर हे मखाने पाच ते सात मिनीटे भाजून घ्यायचे आहे.
तुम्हाला रोज रोज हे माखणे भाजायला वेळ नासेल तर तूम्ही एकदाच भाजून महिन्याभरासाठी स्टोअर करुन ठेवु शकता. आपल्याला मखाण्यांचे यांचे सेवन कधीही कसे करायचे नसते. ज्यांना तुपामध्ये मखाने गरम करायचे नसतील. तर तुम्ही असेच या मखाने यांना गरम करून घ्यायचे आहे. मखाने गरम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला मंद आचेवर हे मखाने भाजून घ्यायचे आहेत.
त्यानंतर त्यांना थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहे.हे मखाने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यानंतर हे वापरू शकता. आता आपण मखाने यांचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. दुसऱ्या उपायांमध्ये आपल्याला दूध घ्यायचे आहे. ज्यांना आपले वजन वाढवायचे नसेल त्यांनी हे दूध वापरताना त्या वरची मलाई बाजूला काढून ठेवायचे आहे. म्हणजे आपल्याला या मलाईचा वापर करायचा नाही आहे.
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही येथे गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता. आपल्याला इथे एक ग्लास दूध घेऊन गरम करायचे आहे. जेव्हा या एक ग्लास दुधाला उकळी येईल तेव्हा त्यामध्ये साधारण एक मूठ मखाने त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि जर तुम्हाला मखाने मोजून घ्यायचे असतील तर तुम्ही पंधरा ते वीस मखाने इथे आपल्याला या मिश्रणाला कमीत कमी एक मिनिटे उकळून घ्यायचे आहे.
जेव्हा आपण हे मखाने दुधात उकळून खात असू तेव्हा त्याला भाजण्याची गरज नाही इथे तुम्ही ह्या मखाण्यांचा वापर काच्चा करू शकता. जर तुम्हाला हे दूध गोड हवे असेल तर तुम्हाला यामध्ये खडीसाखरेचा वापर करायचा आहे. खडीसाखर ही दुधामध्ये गॅस बंद करून झाल्यावरच टाकायची आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता. आता गरमीचे दिवस असल्यामुळे तुम्ही शक्यतो या दुधाचा वापर थंड असल्यावरच करा.
हे दूध तुम्ही दिवसा कोणत्याही वेळी घेऊ शकता यासाठी तुम्हाला हे दूध सकाळी पिण्याची गरज नाही. आता आपण जाणून घेणार आहोत जे भाजून घेतलेले मखाने आहेत त्यांचा वापर कसा करायचा आहे. या भाजून घेतलेल्या मखाने ची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आणि तुम्ही पावडर देखील अशीच खाऊ शकता. जर तुम्हाला दूध आवडत नसेल मखाने सेवन तुम्ही असेच करू शकता.
याचा प्रभाव तुम्हाला चांगल्याप्रकारे दिसला पाहिजे तर तुम्ही भाजून घेतलेले मखाने आधी खाऊन घ्या आणि त्यावर एक ग्लास दूध प्या असे देखील तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही दूध प्यायले तर ते अधिक प्रभावशाली ठरेल कारण दुधामध्ये प्रोटीन असते. आणि हे दूध रोज प्यायल्यामुळे कंबर दुखी, ढोपर, हात पाय दुखणे हे सर्व आजार कायमचे दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.