फक्त एक केळी आणून अशी वापरली आणि मूळव्याध कायमचा नष्ट झाला.! मूळव्याध चा त्रास सहन करत बसण्यापेक्षा आजच करा हा उपाय.!

आरोग्य

कफ, मु’ळ’व्या’ध, अ’ल्स’र किंवा पित्ताचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर यासाठीच हा आजचा आपला घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मु’ळ’व्या’धा मध्ये अनेक प्रकारचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. सूज येणे, र’क्त पडणे असे अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे आपले पोट साफ राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याच बरोबर मु’ळ’व्या’धा साठी आजपर्यंत आपण अनेक उपाय केले सुद्धा असू.

अनेक डॉक्टर उपचार देखील चालू असतील. तर हे सगळे करण्याची आता गरज भासणार नाही. कारण आज जो आपण उपाय पाहणार आहोत तो अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. त्याच बरोबर अ’ल्स’र आणि पित्ताचा त्रास हे आजार देखील अत्यंत त्रासदायक असतात. चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय करण्यासाठी कोण कोणती सामग्री आपल्याला इथे लागणार आहे त्याबद्दल.

सर्वप्रथम आपल्याला इथे तुरटी घ्यायची आहे. आपल्यापैकी सर्वांनाच माहित असेल की, तुरटी ही पाण्याच्या शुद्धीकरणासाठी देखील वापरली जाते. आयुर्वेदामध्ये देखील तुरटीचा वापर केला जातो. आणि तुरटी ही औषधी गुणधर्मांचे भांडार मानले जाते. तर याच तुरटी चा वापर आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी करायचा आहे. तर सर्वप्रथम या या तुरटीला किसून ती थोड्यावेळासाठी तव्यावर गरम करायला ठेवायची आहे.

हे वाचा:   काही केले तरी केस लांबसडक होत नाही.! केसांची वाढ खुंटली असेल तर या उपाय शिवाय काहीच पर्याय नाही.!

तुरटी गरम झाल्यावर ही तुरटी आपल्याला एका तुकड्याचा रूपात मिळेल आणि मग त्यात तुरटीची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला कोणताही उपाय करताना तुरटी तशीच वापरायची नाही आहे. कायम तिला गरम करून नंतरच तिची पावडर बनवून वापरायची आहे. तुरटी जेवढी आपल्या शरीराला उपयोगी आहे तेवढेच ती आपल्या सौंदर्यासाठी देखील उपयोगी आहे.

त्यानंतर तुरटीची बनवून घेतलेली पावडर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे केळे. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. केळे शरीरासाठी थंड देखील असते. त्यामुळे केळ्याला आपण सर्वप्रथम येथे सोलून घ्यायचे आहे त्याची साल बाजूला करून घ्यायची आहेत. त्यानंतर त्या केळाला एक चीर मारून घ्यायचा आहे.

म्हणजेच त्याला मधून थोडेसे कापून घ्यायचे आहे. आता कापून घेतलेल्या जागेवर ती आपल्याला तुरटीची बारीक पावडर टाकायची आहे. तीन चिमूटभर पावडर आपल्याला एका केळांमध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असेल तर त्यावर तुम्ही मध टाकून देखील खाऊ शकता. या केळाचे सेवन तुम्हाला दररोज सकाळी करायचे आहे. कोणताही उपाय सकाळी उपाशीपोटी केल्यास त्याचा परिणाम ही तेवढाच जास्त असतो.

हे वाचा:   फक्त दोन लिंबू असे वापरून तुम्ही मूळव्याधच्या त्रासापासून कायमचे मुक्त होऊ शकता.! मूळव्याध असेल तर एकदा हा उपाय करूनच बघा.!

जर तुम्ही या केळाचे सेवन दररोज सकाळी करू शकत नसाल तर दिवसातून कधीही या केळाचे सेवन तुम्ही करू शकता पण हे केळे खाताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, आपले पोट रिकामी असले पाहिजे. आणि हे केळे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास आपल्याला काहीच खायचे नाही. या उपायाच्या पहिल्याच वापराने तुम्हाला फरक जाणून येईल. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *