हे तेल असे लावले आणि पोटावरची चरबी हळू हळू कमी होऊ लागली.! या उपायाने तुमचे सगळे आयुष्य बदलून जाईल.! नक्की वाचा.!

आरोग्य

अनेकदा जेवल्यानंतर एका जागेवर बसल्याने शरीराची हालचाल न केल्यामुळे आपल्या शरीरातील वजन वाढते. पोटाची चमडी हळूहळू वाढू लागते. त्याचबरोबर गुडघेदुखी देखील वाढते. आपल्या बेंबीच्या बाजूला जास्त करून चरबी वाढण्याची दिसून येते. तर आजच्या उपायामुळे तुमची चरबी व तुमचं वजन कमी होण्यास उपयोग होईल. त्याच बरोबर ज्यांच्या चेहऱ्यावर चमक नसेल, भरपूर पिंपल्स आले असतील, डेड स्किन त्याचबरोबर अनेक लोकांची दृष्टी कमजोर झालेली असते, त्यांची दृष्टी परत येण्यास मदत होते.

ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत. यांच्या केसांमध्ये कोंडा आहे, केस गळती लागलेली आहे त्या लोकांसाठी त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांना सांधेदुखी आहे. पायाची आग होते, पायाची जळजळ होते त्याचप्रमाणे शांत झोप लागत नाही. आलेला ताण कमी करण्यासाठी आजचा उपाय हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला जे तेल घ्यायचे आहे ते म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीचा तेलामध्ये बीटाकॅरोटीन, विटामिन ए, विटामिन इ भरपूर असते. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे तेल आपल्याला कसे वापरायचे आहे त्याबद्दल. कोणतेही औषध आपण बेंबीला लावले तर ते औषध मज्जातंतू पर्यंत जाते. आणि त्यानंतर त्यातील सर्व घटक पूर्ण शरीरामध्ये जातात. म्हणूनच या तेलाचेआपल्याला तीन ते चार थेंब बेंबी मध्ये टाकायचे आहेत.

हे वाचा:   100 वर्ष कॅल्शियम कमी पडणार नाही.. प्रचंड ताकदीचा खजिना आहे हा.! शंभर वर्षापर्यंत हाडे मजबूत राहतील.!

हे मोहरीचे तेल लावून झाल्यानंतर आपल्या बेंबीच्या बाजूने पोटावरती आपल्याला गोलाकार पद्धतीने मालिश करायची आहे. मालिश करून झाल्यानंतर आपल्याला पोट प्लास्टिकच्या कोणत्याही पिशवी ने बांधून घ्यायचे आहे. त्यामुळे पोटावर असलेली चरबी आजूबाजूला कुठेही पसरणार नाही आणि काही वेळाने जर तो कागद किंवा कापड तुम्ही काढल्यास तुम्हाला तिथे घाम आलेला दिसून येईल म्हणजेच हे तेल गरम असल्यामुळे त्या जागेतील चरबी बंद करण्याचे काम हे तेल करते.

तुम्ही हा उपाय सलग दहा ते पंधरा दिवस करायचा आहे. या उपायाने तुमच्या पोटाची चरबी तुमच्या वजनामध्ये भरपूर प्रमाणात घट झालेली दिसून येईल. हा उपाय सहजपणे तुम्ही घरी करू शकता. अनेकांनी हा उपाय करून आपल्या पोटाची चरबी कमी केलेली आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला मोकळ्या वेळेमध्ये व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट कोणती औषधे चालू असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये व्यायामाची देखील गरज असते.

व्यायाम केल्याने आपल्या शरीराची क्रिया सुरळीत पार होते आणि त्यामुळे देखील आपल्याला कोणतेही रोग होत नाही. कोणत्याही आजारांपासून आपण दूर राहतो. त्यामुळे रोजच्या जिवनामध्ये रोज व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपाय तुम्ही केल्यास तुम्हाला काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल तुम्हाला चांगली झोप लागेल. तुमचा स्ट्रेस कमी होईल. गुडघेदुखी, सांधेदुखी असे त्रास देखील दूर होतील.

हे वाचा:   हळू हळू टक्कल पडत असणाऱ्या पुरुषांनी एकदा नक्की वाचा, तुमच्यासाठी काही भन्नाट उपाय.!

गुडघे दुखी असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी या गुडघ्यांना गोलाकार पद्धतीने मालिश करून त्यांना रात्रभर त्या तेलाला गुडघ्यावर राहू द्यायचे आहे. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये झालेला फरक जाणून येईल. कुठेही दुखापत झाली असेल कोणतीही जागा सुजली असेल तरीदेखील तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. या तेलामुळे तुम्हाला कोणताही त्रास किंवा हानी होणार नाही.

हे तेल नैसर्गिक असल्याने त्यामुळे शरीराला कोणत्याच प्रकारची हानी होत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहून या तेलाचा वापर करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *