पिवळे पडलेले कपडे होतील पांढरे शुभ्र.! पाच रुपयात सगळे कपडे चमकू लागतील.! हा असा सोपा उपाय प्रत्येक गृहिणीला माहिती हवा.!

आरोग्य

आजची ही ट्रिक सर्वांना खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही ती सगळ्यांसोबत शेयर करा. ही ट्रिक आजीबाई च्या बटव्यातील आहे. कपडे धुणे हे अगदी सोपे व्हावे यासाठी आपण वेगवेगळ्या टीप्स वापरून बघत असतो. एरवी आपल्या अनेक रंगाच्या कपड्यांवर कसले-कसले डाग पडतात कितीही मेहनत करून धुतले तरी निशाण राहतातच. पूर्ण सफेद कपडा असेल तर विचारूच नका. कोणतेही महागडे उत्पादन वापरा पूर्वी सारखा कपडा होतच नाही.

मग ड्रायक्लिनींग चा महागडा उपाय करावा लागतो जो वारंवार परवडत नाही. होळीमध्ये कपड्यांवर पडणारे डाग तर विचारूच नका. टॉवेल, बेडशीट वर देखील असे हट्टी डाग आपल्याला दिसतात. पाहुयात अगदी स्वस्त कमी मेहनतीत कपडा पुन्हा कसा डागविहरीत स्वच्छ करायचा त्याची सोपी ट्रिक..तेही फक्त पाच रुपयात..!

एका भांड्यात कडक गरम पाणी उकळवून घ्या. हे उकळलेले पाणी प्लास्टिक च्या टब किंवा बादलीत ओता. या उपायात आपल्याला लागणार आहे कॉस्टिक सोडा. लक्षात घ्या, खाण्याचा असतो तो बेकिंग सोडा आणि कॉस्टिक सोडा फक्त कपडे धुण्यासाठी वापरला जातो. तर असा अर्धी वाटी कॉस्टिक सोडा घ्या.

हे वाचा:   पोटातली सगळी घाण काही सेकंदात मोकळी होईल.! पोटातले सर्व आतडी मोकळी होतील.! डॉक्टर देखील हैराण आहेत.!

यानंतर एक चमचा तुम्ही नेहमी वापरत असाल ती चांगल्या प्रतीची कपडे धुण्याची पावडर घाला. एक मोठ्या चमच्याने हे मिश्रण एकत्र करा. हे लक्षात घ्या या पाण्यात तुम्ही हाताचा वापर करणार नाही आहात. हे काम करताना लहान मुलांना लांब ठेवा आणि तुम्ही देखील यात हात घालू नका. हाताची त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते. हात न घालताच खराब डाग असेलेला कपडा यात घाला.

मोठ्या चिमट्याने किंवा चमच्याने दोन तीन वेळेस कपडा उलट सुलट करा. कपडा पाण्यात घालताच रियाकशन सुरु होते. काही मिनिटातच कपड्यावरील डाग गायब होऊन बाजूचे पाण्यात मळमय झालेले दिसेल. एक ते दीड तास हे असेच ठेवा. अधूनमधून चिमट्याने हे उलट सुलट करत रहा. दीड तासांनी तो कपडा ब्रश किंवा अन्य साबण न लावता आपटून धुवा.

हे वाचा:   सकाळी दोन इलायची खाऊन गरम पाणी पिले.! पुढे जे झाले ते वाचून थक्क व्हाल.! शरीरात झाले असे जबरदस्त बदल.!

Tried and tested व स्वतः अनुभवलेली अशी ही ट्रिक आहे. खासकरून पांढऱ्या रंगाचा कोणताही कपडा असेल तर खूप फायदेशीर आहे. मोठ्या चादरी देखील तुम्ही अशाच पद्धतीने धुवून चमकवू शकता. हे करताना परत एक प्रेमाचा सल्ला हाताची नीट काळजी घ्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *