उन्हाळ्यात एकदाही आजारी पडायचं नसेल तर हे प्याच.! शरीरातली सर्व गरमी निघून जाईल.! उन्हाळ्यात असे दूध एकदा तरी प्यावे.!

आरोग्य

आज आपण ताकामध्ये टाकायचा असा एक मसाला जाणून घेणार आहोत ज्यामुळे ऍ’सि’डि’टी, गॅस, पोट फुगणे अशा त्रासांपासून कायमची मुक्ती मिळेल. हा मसाला म्हातारे व्यक्ती पासून ते लहान मुलांपर्यंत कोणीही ताकातून पिऊ शकतो. हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला घरातील रोजच्या जेवणातील सामान लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे त्याबद्दल.

सर्वप्रथम आपल्याला इथे एक तवा घेऊन तो मंद आचेवर गरम करायला ठेवायचा आहे. त्यानंतर दोन मोठे चमचे जिरे घ्यायचे आहे. या जिऱ्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये दोन चमचे धने टाकायचे आहेत. त्यानंतर एक चमचा काळी मिरी घ्यायची आहे. काळीमिरी टाकल्याने त्यामध्ये एक वेगळाच स्वाद येईल.

जिरे थोडेसे गरम झाल्यानंतरच काळीमिरी टाकायची आहे. साधारणपणाने जीरा भाजून दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये मिरी टाकायची आहे. या तिन्ही गोष्टी आपण भाजत असताना तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा देखील टाकू शकता. चार ते पाच मिनिटे मंद आचेवर यागोष्टी भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये दोन ते तीन चिमटी टाकायचा आहे.

हे वाचा:   कानातून येणारा किन्न आवज गायब होईल.! कानात टाकायचे हे दोन थेंब.! बहिरेपणा येण्या आधी नक्की करा हे काम.!

ओवा गॅस बंद केल्यानंतर टाकायचा आहे नाहीतर तो जळून जाईल. त्यानंतर हे मिश्रण थोड्यावेळासाठी थंड व्हायला ठेवायचे आहे. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये सुकलेला पुदिना टाकायचा आहे. म्हणजेच सूकलेल्या पुदिन्याची पाने चुरा करून टाकायची आहेत. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे काळे मीठ टाकायचे आहे. आपण जेवढे जिऱ्याचे प्रमाण घेणार आहोत तेवढेच आपल्याला काळ्या मिठाचे ही प्रमाण घ्यायचे आहे.

कारण काळे मीठ देखील डायजेशन साठी चांगले असते. त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचे आहे. यामध्ये हिंगाचा वापर फक्त एक किंवा दोन चिमुटभर करायचा आहे. जर कोणाला मू’ळ’व्या’धा’चा त्रास होत असेल तर त्याने हिंगाचा वापर करू नये. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल.

आता या सर्व मिश्रणाचे बारीक पावडर आपल्याला मिक्सरमध्ये टाकून करायची आहे. आता हा मसाला ताका मध्ये टाकून पिण्यासाठी एकदम तयार आहे. हा मसाला कशा प्रकारच्या ताकामध्ये टाकून प्यायचे आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. जर आपण ताक घरी बनवत असून तर ती कधीही ताक बनवताना पातळ बनवायची आहे.

हे वाचा:   घरात एक जरी माशी दिसली तर हे एक सोपे काम करायचे.! पुढचे पंधरा दिवस एकही माशी घरात दिसणार नाही.!

त्यानंतर आपण जर एक ग्लास ताक घेत असू तर त्यामध्ये कमीत कमी अर्धा चमचा हा मसाला टाकून मिक्स करून ते ताक प्यायचे आहे. ह्या ताकाचे सेवन केल्यामुळे ॲ’सि’डि’टी’चा त्रास, ढेकर येण्याचा त्रास, गॅस होण्या सारखे अनेक त्रास कायमचे निघून जातील. हा मसाला तुम्ही दररोज जेवणानंतर देखील ताकात टाकून प्यायल्यास तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. वरील माहिती तुम्हाला आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *