काहीच नाही करायचे फक्त जाता-येताना खात रहा.! वात रोग, गुडघेदुखी, सांधेदुखी सर्वकाही झटपट बरे होईल.! हजारो लाखो रुपये दवाखान्यात घालणारे एकदा हा उपाय नक्की करा.!

आरोग्य

एरंडेल तेलाचे फायदे आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात असतात. एरंडाच्या बियांव्यतिरिक्त, पाने, मूळ आणि तेल हे सर्व अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. या एरंडेलात दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडेंट, अँटीबेक्टीरियल आणि अँटीफंगल घटक असतात. त्याएरंडेलात अनेक नैसर्गिक घटक देखील असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचे केसांचे व आपल्या शरीराचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

आपल्या संपूर्ण शरीरासाठी शरीराच्या प्रत्येक भागांसाठी एरंडेल तेलाचा वापर अगदी फायदेशीर आहे.याचा उपयोग विशेषत: दुखणे, सांधे आणि स्नायूंमधील सूज दूर करण्यासाठी केला जातो. याशिवाय लहान मुलांच्या शरीराला मसाज करण्यासाठी याचा वापर केला जातो त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरड्या त्वचेला ओलावा येतो त्यासोबतच चमकही येते. एवढेच नाही तर त्याचा वापर करून कोणत्याही प्रकारचा संसर्ग देखील टाळता येतो.

म्हटल्याप्रमाणे आपल्या त्वचेवर कोरडेपणा होणे, त्वचा रूक्ष होणे याची कारणे म्हणजे अनेकदा वेगवेगळी असू शकतात जसे की थंडीच्या दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी पडते पण जर इतर ऋतूंमध्ये देखील आपली त्वचा कोरडी पडत असेल तर याची कारणे वेगळी असू शकतात. जसे की आपल्या शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण जास्त होणे, शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण जास्त झाले की गुडघेदुखी, कंबर दुखी हे आजार देखील सुरू होतात.

यामुळे आपली त्वचा देखील कोरडी होऊ लागते, अशा अवस्थेत आपल्याला पाण्यातून किंवा असेच कच्चे तेल पिऊन घ्यायचे आहे. जर एक ग्लास पाण्यातून एक चमचा एरंडेल तेल टाकून आपण प्यायले तर त्याने देखील चेहरा कोरडा पडणे किंवा ओठ कोरडे होणे ही समस्या होणार नाही. दररोज सकाळी देखील या औषधी उपायाचा वापर केला तरी देखील चालेल. मा’सि’क पा’ळी मध्ये स्त्रियांची कंबर जास्त प्रमाणात दुखत असते.

हे वाचा:   खायची असेल तर याच कोंबडीचे चिकन खावे, काळ्या रंगाच्या या कोंबड्या आहेत शरीरासाठी भयंकर चांगल्या.!

कंबर दुखणे किंवा हात पाय दुखणे यावर देखील उपाय म्हणून आपण या तेलाचे सेवन करू शकतो. त्याचबरोबर अनेकदा काही मुलांमध्ये अशक्तपणा येतो. जेवण्याचे मन होत नाही किंवा काही खावेसे वाटत नाही. अनेकदा खाल्ले तर ते पचत नाही, पोटात दुखणे सुरू होते व रात्री झोप पूर्वी हात पाय दुखू लागतात, चक्कर येते या समस्यांवर देखील उपाय म्हणून आपण एरंडेल तेल चे सेवन करू शकतो.

या तेलाचे सेवन आपल्याला दररोज रात्री एक ग्लास दुधासोबत करायचे आहे किंवा दररोज सकाळी देखील हे सेवन आपण करू शकतो पण या तेलाचे सेवन दुधासोबत केले पाहिजे त्यामुळे आपल्याला येणारा अशक्तपणा कायमचा दूर होईल. केस गळती, केसांची वाढ खुंटणे किंवा केस तुटणे यावर देखील उपाय म्हणून आपण एरंडेल तेलाचे सेवन देखील करू शकतो किंवा केसांना एरंडेल तेल लावू देखील शकतो.

असे केल्यास आपल्या केसांच्या समस्या देखील दूर होतील. अर्थराइटिस सारखे आजार व गुडघेदुखी हे देखील कायमचे दूर होतील यासाठी आपल्याला दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामधून एरंडेल तेलाचे सेवन करायचे आहे. सतत एक महिना या तेलाचे सेवन केल्यास आपले हे आजार बरे होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर गुडघेदुखी असेल तर गुडघ्यांवर देखील थोडेसे गरम करून त्यावर मालिश केल्यास गुडघेदुखी देखील कायमची बरी होईल.

हे वाचा:   ब्युटी पार्लर मध्ये जाणे कायमचे बंदच करावे लागेल.! कारण हे मिश्रण एकदा लावल्यानंतर चेहरा तीन दिवस ताजा आणि सुंदर दिसतो.!

परत गुडघ्यांचा त्रास देखील होणार नाही किंवा गुडघ्याचे ऑपरेशन देखील करावे लागणार नाही यासाठी हा उपाय एकदा नक्की करून पहावा. याशिवाय एरंडेल तेलामध्ये आढळणाऱ्या मुख्य फॅटी ऍसिडपैकी एक, रिसिनोलिक ऍसिड, जळजळ कमी करण्यासाठी कार्य करणारे शक्तिशाली गुणधर्म आहेत. अभ्यासानुसार, एरंडेल तेल जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. एरंडेल तेल त्वचेच्या जळजळांवर उपचार करण्यासाठी एक वरदान आहे.

सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा क्षोभ, पुरळ आणि कोरड्या त्वचेसाठी एरंडेल तेलात कापसाचा गोळा बुडवून त्वचेवर लावायचे आहे व एक तासानंतर ते धुवायचे आहे. एरंडेल तेलामध्ये वेदना बरे करण्याचे गुणधर्म आहेत जे सर्व प्रकारच्या त्वचेच्या जळजळांवर मदत करतात. अशाप्रकारे या व अशा अनेक आजारांवर एरंडेल तेल हे उपचार करते व आपले सर्व आजार बरे करते. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.