बसलेले गाल सातच दिवसात वर येतील.! हाडकुळ्या लोकांसाठी महत्वाची माहिती.! झटपट वजन दुप्पट होईल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांचे गाल हे खूप बारीक म्हणजेच चपटे असतात. त्यामुळे आपल्या दिसण्यामध्ये देखील खुप फरक दिसून येतो. आपल्याला आपले गाल जाड व गलगच्च करायचे असतात पण ते कसे करावे हे आपल्याला माहित नसते. फक्त गाल नाही तर आपले शरीर देखील बारीक असल्यामुळे आपले गाल देखील चपटे असतात, तर आज आपण जाणून घेणार आहोत की चपट्या गालांना जाड कसे बनवायचे आहे. याबद्दल…

आपण जाणून घेत असताना असे काही व्यायामाचे प्रकार देखील जाणून घेणार आहोत ज्याने आपले वजन वाढण्यास देखील मदत होणार आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवसातून प्रत्येक तीन तासानंतर काही ना काही खात राहायचे आहे. प्रत्येक तीन तासाने खाल्ल्यामुळे आपले इ’न्सु’लि’न लेवल मेंटेन राहते आणि जास्त खालच्या पातळीवर जात नाही.

जेव्हा आपल्या शरीरातील इ’न्शु’लि’न लेव्हल प्रमाणात राहील तेव्हा आपण खात असलेले पदार्थ आपल्या शरीराला पूरक पडतील. इ’न्सु’लि’न एक अशा प्रकारचे हॉर्मोन आहे जे खाल्लेले जेवण साठवण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याला दिवसातून प्रत्येक तीन तासांनी काही ना काहीतरी खात राहायचे आहे जेणेकरून आपले पोट भरलेले राहील. आता आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठल्यानंतर आपल्याला नाश्त्यामध्ये काय काय गोष्टी खायच्या आहेत.

हे वाचा:   आयुष्यात चुकूनही खाल्ले नाही पाहिजे हे अन्नपदार्थ, एक जरी घास खाल्ला तर जीव जाऊ देखील शकतो.! अनेक लोक खातात आवडीने.!

नाश्ता मध्ये आपल्याला एक ग्लास दुधामध्ये एक चमचा बटर किंवा तूप टाकायचे आहे. त्यानंतर गव्हाचा कोंडा किंवा भाजलेले पीठ टाकायचा आहे आणि एक केळ टाकायचे आहे. आता संपूर्ण मिश्रणाला सकाळी नाश्ता करतेवेळी खायचे आहे. या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही गोष्टीचे सेवन करायचे नाही आहे. नाश्ता करून झाल्यावर दोन दोन तास आपल्याला पाण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीचे सेवन करायचे नाही आहे.

त्याच बरोबर या दुधाचे सेवन करून झाल्यावर पाच मिनिटांसाठी वज्रासन करायचे आहे. हा झाला आपला सकाळचा नाश्ता आता त्यांनतर आपण दुपारच्या जीवनामध्ये जे दरोराज जेवतो तेच करायचे आहे. डाळ, भात, भजी, चपाती असे पुर्ण जेवणं आपल्याल काराईचे आहे. त्याचबरोबरच संध्याकाळी देखील आपल्याल थोड्या जस्त प्रमाणात व्यायाम कारणे गरजेचे आहे.

हे वाचा:   आता "डास" चावणे तर दूरच, तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकनार नाहीत, शून्य मिनिटात डास घराच्या बाहेर पळून जातील...!

जास्त नाही तर किमान दहा ते पंधरा पुश अप्स त्याचबरोबर दहा ते पंधरा स्कोट मारायचे आहेत. त्यानंतर तूम्ही फळे किंवा त्यासारखी प्रोटीन्स देणारे काहिही गोष्टी खाऊ शकता. फक्त आपल्याला जंक फूड खाणे टाळायचे आहे. आता आपण जाणून घेणार आहोत गलांसाठी करायचे व्यायाम. आपल्या मानेचे मसल आणि आपल्या गालांचे मसल एक दुसऱ्याला जोडलेले असतात.

सर्वप्रथम आपल्याल आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपल्या दोन्ही गालांना दाबून धरून ठेवायचे आहे आणि तोंडाला उघडे ठेवायचं आहे. ही क्रिया आपल्याल किमान पाच मिनिटांपर्यंत करुन ठेवायची आहे. हया व्यायामामुळे तुम्हाला तुमच्या गलामध्ये खुप फरक झालेलं दिसुन येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *