प्रत्येक महिन्याला कापावे लागतील इतके केस उगवेल.! केसांच्या वाढीसाठी एक कोरपडीचे पान असे वापरा, आयुष्यभर कधी केसांची समस्या नाही येणार.!

आरोग्य

मित्रांनो आपले केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक आहे.जर आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवायचे असतील तर अशा वेळी आपल्या केसांची राखण आपल्याला करायला हवी. केसांची काळजी आपल्याला घ्यायला हवी. आपण कशाप्रकारे वाढवतो, केसांना कोणते रंग वापरतो, केसांचे पालनपोषण करण्यासाठी कोणकोणते पदार्थ केसांना लावत असतो.

अशावेळी आपल्याला केसान विषयी माहिती घेणे गरजेचे आहे त्याच बरोबर पुरुष किंवा महिला असुद्या प्रत्येकाला केसांच्या संदर्भातील अनेक समस्या त्रास देतात. या समस्यांकडे जर आपण वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात केस गळती, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे यासारख्या अनेक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात त्याचबरोबर हल्ली लहान मुलांना देखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या त्रास देते.

तसे पाहायला गेले तर जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता असेल तर अशा वेळी देखील तुमचे केस पांढरे होऊ शकतात. केस गळू शकतात परंतु याबद्दल आपल्याला योग्य ती चाचणी किंवा योग्य तो तपासणी करणं गरजेचे आहे. जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल, केसांची वाढ व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे उपचार पद्धती वापरत असतात.

परंतु काही उपचार पद्धती महाग असतात. काही उपचार पद्धती आपल्या आवाक्याबाहेर असतात, अशा वेळी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येणारा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांची वाढ इतकी होणार आहे की तुम्हाला तुमचे केस सांभाळणे देखील मुश्किल होऊन बसेल. चला तर मग जाणून घ्या आपल्या केसांची निगा राखण्यासाठी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे त्याबद्दल…

हे वाचा:   डोक्याचे केस गळणे होईल कायमचे बंद.! आता एकही केस गळनार नाही.! केसांच्या मजबूती साठी हा उपाय नक्की करा.!

आपले केस मजबूत बनण्यासाठी व केसांना चमक येण्यासाठी आपल्याला कोरफडीचा वापर करायचा आहे. कोरफड ही सहजच आपल्याला उपलब्ध होते. अनेकांच्या अंगणामध्ये कोरफड आपल्याला दिसून येते म्हणूनच आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी कोरफड वापरायची आहे. कोरफड मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते त्याचबरोबर बी वन, बी टू यासारखे विटामिन देखील कोरफड मध्ये उपलब्ध असतात.

त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची वेदना झाली असेल, त्वचेवर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर अशावेळी कोरफड गर आवर्जून त्वचेवर लावला जातो. आपल्याला कोरफड आधी स्वच्छ पाण्याने धुवायची आहे व त्याचबरोबर कोरफड तोडल्यावर जो पिवळा थर असतो तो आपल्याला पूर्णपणे वाहू द्यायचा आहे.

कारण की हा थर आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी घातक असतो त्या नंतर आपल्याला कोरफडचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि कोरफड च्या आजूबाजूला जो काटेरी भाग असतो तो भाग आपल्याला कापायचा आहे त्यानंतरचा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल कांदा लागणार आहे. लाल खांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते पण आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवते.

हे वाचा:   जगात आले आहे हे भयंकर किडे.! यांना बघून दुर्लक्ष करणे पडू शकते महागात.! हे किडे माणसासोबत करतात असे काही.!

त्याचबरोबर यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. जर तुमच्या केसांमध्ये कोणतेही पोषकतत्व कमी असेल तर अशावेळी पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्याचे कार्य लाल कांदा करत असतो, अशावेळी आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे त्यानंतर कोरफड चे बारीक कापलेले तुकडे आणि कांदा चे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची व्यवस्थित रित्या पेस्ट बनवायची आहे.

ही पेस्ट बनवल्यानंतर आता आपल्या केसांच्या मुळाशी लावायची आहे.ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्याने तुमच्या केसांना नैसर्गिक रीत्या पोषक तत्व प्राप्त होतील त्यानंतर अर्धा तास आपल्याला ही पेस्ट तशीच राहू द्यायची आहे आणि त्यानंतर एखादा शाम्पूने किंवा कंडिशनर ने आपल्याला केस स्वच्छ धुवायचे आहेत अशा प्रकारे आजचा आपला हा उपाय तयार झालेला आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *