वर्षानवर्षं साठलेला सगळा मळ, घाण, गायब करा.! आता तुम्हाला गोरे होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.!

आरोग्य

आता गरमीचे दिवस असल्यामळे आपल्याला अणेक त्वचेचे त्रास होत असतात. टॉनिंग , स्कीन ड्राय अश्या प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यासाठीच आजचा आपला घरगुती उपाय असणारं आहे. चला तर मग जाणुन घेवुया त्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम ईथे आपल्याला एक छोटा चमचा कॉफी घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्यें आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे.

येथे साखर घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला दाण्या दाण्या ची साखर न वापरता येथे पिठी साखरेचा वापर करायचा आहे कारण जर येथे आपण दाण्याच्या साखरेचा वापर केला तर आपल्या त्वचेवर स्क्रचेस येण्याची शक्यता असते. त्यानंतर यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाकायचे आहे. आणि दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे पण जर तुमची त्वचा खुप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा वापर न करता त्याजागी गुलाब जल वापरायचे आहे.

आता ह्या सर्व गोष्टींना एकत्रित रित्या मिक्स करुन घ्यायचे आहे. हा आपला एक स्क्रब बनवुन झालेला आहे आता आपल्याला पॅक देखील बनवायचा आहे. चला तर जाणून घेवूय त्यासाठी कोणकोणती सामग्री लागणार आहे. त्यासाठीच आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा बेसनाचे पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ टाकायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा भर कॉफी पावडर आणि लिंबाचा रस.

हे वाचा:   डेंग्यू चिकनगुनिया सारखा आजार या उपायाने करू शकता बरा, सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घसा खवखवणे असेल तर एकदा नक्की करून बघा हे उपाय.!

जर लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करु शकता आणि शेवटी यामध्ये दोन चमचे दही टाकून हे मिश्रण पुर्णपणे मिक्स करुन घ्यायचे आहे. आता आपले पॅक आणि स्क्रब बनून तयार झले असेल तर आपण याला आपल्या त्वचेवरील लावू शकता. आता हे आपल्या चेहर्यावर किंवा त्वचेवर कश्याप्रकारे लावायचे आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपल्याल चेहरा किंवा ज्या शरीराच्या भागावर ज्या त्वचेवर आपण हा स्क्रब वाप्रणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्यानंतच्या तयार केलेला स्क्रब त्वचेवर लावून हळुवार पणे मालीश करायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर धुवून टाकायचे आहे. हे झाल्यावरच आपल्याला आपल्या त्वचेवर खुप फरक झालेले दिसुन येईल.

हे वाचा:   अभ्यासातून स्पष्ट झाले आहे जी लोक हे फळे सतत खात असतात त्यांना चमचाभरही रक्त कमी पडत नाही.! कारण हे फळे आहेत रक्त बनवण्याची फॅक्टरीच.!

त्यांनतर बनवुन घेतलेला फेस पॅक देखिल आपल्याला लावायचा आहे आणि या पॅक ला दहा ते पंधरा मिनीटे तसेच ठेवायचे आहे आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवून टाकायचे आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेलं फरक या उपयाच्या पहील्याच वापरणे दिसुन येईल. ह्या पॅक च्या व या स्क्रब च्या एका वापरानेच तुम्हाला खुप फरक झालेला दिसून येईल. तूम्ही हा उपाय आठवड्यामधून दोन ते तीन वेळा देखील करु शकता.

यामध्ये वापरले गेलेले सर्व साहित्य घरगुती असल्यामुळे तुम्हाला यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या देखील उत्पन्न होणार नाहीत उलट याचा फायदाच होईल आणि त्यानंतर तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ह्यामुळे उनामुळे तुमची त्वचा काळी पडली असेल तर ती उजळ होण्यास मदत होईल. आणि एक चमक येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *