चिमुटभर साखर आणि एक रुपयाचा शाम्पू.! केस वाढतच जाईल.! इतके वाढतील की सांभाळणे मुश्किल होऊन जाईल.!

आरोग्य

आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपले केस नैसर्गिक रित्या मजबूत असायला हवे. केस चमकायला पाहिजे. केसांची वाढ दिवसें दिवस व्हायला पाहिजे परंतु असे घडत नाही म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण बाजारामध्ये उपलब्ध असणारे अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट वापरत असतात. हे सगळे प्रॉडक्ट वापरल्याने आपल्या केसांची वाढ होते.

परंतु काही दिवसाने आपले केस पूर्वीपेक्षा जास्त खराब होऊ लागतात,अशा वेळी आपल्याला चिंता वाटते.सध्याच्या दिवसांमध्ये महिला असू द्या पुरुषसुद्धा किंवा लहान मुलं सुद्धा प्रत्येकांना केस गळती समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. यामागे कारण देखील प्रत्येक वेळी वेगवेगळे असू शकतात. जर तुमच्या शरीरात कोणतेही पोषकतत्व कमी असेल किंवा शरीराला आहारातून काही पोषक तत्वांची प्राप्ती होत नसेल तर अशा वेळी देखील आपले केस गळू शकतात.

म्हणूनच आपल्या आहारामध्ये योग्य ते पोषक तत्वांचा समावेश प्रत्येकाला करायला हवा. आपल्यापैकी अनेकांना केस गळणे, केसांची वाढ होणे, अकाली टक्कल पडणे यासारख्या समस्या त्रास देतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय एकदा केल्याने तुमच्या केसांना फरक जाणार आहेत.

तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल, कोंडा झालेला असेल, केस वारंवार गळत असतील तर या सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते अतिशय साधे सोपे व तितकेच प्रभावी आहे.हा उपाय केल्याने आपल्या केसांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही.

हे वाचा:   घरात हे असे तेल बनवून ठेवा.! केसांना लावल्याने विंचरता-विंचरता कंटाळा येईल इतके भयंकर केस वाढतील.! महिलांनी आवर्जून वाचा.!

आपल्या केसांना नैसर्गिक रीत्या चमक मिळवून देण्यासाठी आपल्याला सर्वात आधी तांदूळ चा वापर करायचा आहे. आपल्यापैकी अनेक जण तांदूळचा वापर दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करत असतात त्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जी आपले केस मजबूत बनतात आणि म्हणूनच आपल्याला तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून किंवा एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत.

तांदळाच्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून झाल्यानंतर म्हणजेच तांदळाची जे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या पाण्यामध्ये उतरल्यावर आपल्याला या पाण्याचा वापर केसांच्या आरोग्यासाठी करायचं आहे, त्यानंतर आपल्याला साखर लागणार आहे. जर तुमच्या कडे जाड स्वरूपाची साखर असेल तर ती साखर तुम्ही नंतर बारीक देखील करू शकता.

साखर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऍसिड असतात. हे एसिड आपल्या केसांच्या मुळाला मजबूत बनतात आणि तिसरा पदार्थ आपल्याला शाम्पू लागणार आहे. आपण जो नेहमी शाम्पू वापरतो,तो कोणत्याही ब्रँडचा तुम्ही येथे शाम्पू वापरू शकता. आता आपल्याला एका वाटीमध्ये तांदुळाचे पाणी घ्यायचे आहे,त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि त्यानंतर शाम्पू मिक्स करायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एक जीव करायचे आहेत.

त्यानंतर आपल्या केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावायचे आहेत परंतु हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावण्याआधी आपल्याला आपले केस पूर्णपणे ओले करायचे आहे. आपल्यापैकी अनेक जण एक चूक करतात ती म्हणजे आपल्या केसांना डायरेक्ट शाम्पू लावतात. असे केल्याने आपले केस तुटण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका. केस आपल्याला सर्वप्रथम ओल्ले करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्या केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावायचे आहेत.

हे वाचा:   शरीरातली सगळी गर्मी, लघवीला होत असलेली जळजळ, सगळ काही एकदम बर करता येते, त्यासाठी हा अगदी सोपा घरगुती उपाय करायलाच हवा.!

अशा प्रकारे आपल्या केसांच्या मुळाशी हे मिश्रण लावल्यानंतर आपल्याला केसांना हलका मसाज द्यायचा आहे त्यानंतर अर्धा तास तसेच आपले केस असेच ठेवायचे आहेत. अर्धा तासानंतर केस स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहेत. आपण आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केला तरी तुमच्या केसांची वाढ होणार आहे. केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन जमा झाले असतील, केस तुटत असतील, केस गळत असतील तर या सगळ्या समस्या लवकरच दूर होणार आहे.

आपले केस नैसर्गिकरीत्या मजबूत बनवण्यासाठी व आपल्या केसांची चमक वाढवण्यासाठी हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *