दोन मिनिटांमध्ये दातातील किड बाहेर.! आयुष्यात पुन्हा दात दुखला तर बोला.! हा उपाय बघून डॉक्टर सुद्धा थक्क आहे.!

आरोग्य

भयंकरातील भयंकर वेदना दूर करणारा पदार्थाच्या सगळ्या समस्या नष्ट करणारा आज उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या दातांची सगळ्या समस्या दूर होतील. हिरड्यांमध्ये येणारी सूज थांबून जाईल. दात पिवळे झालेले असेल तर पांढरे होतील. जमा झालेला थर दूर होऊन जाणार आहे.आपल्या सर्वांना माहिती आहे की दाताच्या वेदना अत्यंत भयंकर असतात.

एकदा या वेदना सुरू झाल्या तर थांबायचं नाव घेत नाही आणि अशावेळी आपली संपूर्ण शरीर आपल्याला त्रास देऊ लागते. बहुतेक वेळा दात दुखू लागला तर आपली डोक्याच्या नसा आणि डोळ्यांच्या नसा देखील ठणकतात,अशावेळी आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा लहानपणापासून आपण दातांची काळजी घेत नाही, अशा वेळी दातांमध्ये कीड जमा होते.

आपण व्यवस्थित दात घासत नाही. आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून एकदाच दात घासतात यामुळे देखील दातांना कीड लागते. बहुतेक वेळा दात किडल्यावर आपण दुर्लक्ष करतो परंतु ही समस्या नंतर जोर धरू लागते आणि डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला दात किंवा रूट कॅनल करायला सांगतात. अशावेळी जर आपण या सगळ्या ट्रीटमेंट करण्यापूर्वी काही घरगुती उपचार केले तर आपल्याला त्वरित फरक जाणवेल.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या दाताच्या समस्या दूर होणार आहेत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण मध्ये अनेक वेदनाशक गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. हे लसूण चार पाकळ्या आपल्याला खलबत्त्या च्या साह्याने बारीक वाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याची व्यवस्थित रित्या पेस्ट होईल त्यानंतर आता आपल्याला लवंग लागणार आहे.

हे वाचा:   खूप कमजोरी आल्या सारखे वाटते आहे का.? नसा चे रोग सांधे अंग दुखत आहे का.? गुडघे दुखतात म्हणून बोलणारे पळू लागतील.!

लवंगमध्ये देखील आपल्या दाताच्या समस्या दूर करण्याचे अनेक गुणधर्म असतात. अशावेळी आपल्याला सात ते आठ लवंगाची पावडर बनवायची आहे. आता आपल्याला एका वाटीमध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर गरजेनुसार लवंग पावडर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे. हळदीमध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात त्यानंतर तुम्ही थोडेसे पाणी व मोहरीचे तेल घेऊन हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.

मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक बारीक गोळे बनवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी दात किडलेले आहे, दाढ किडलेली आहे अशा प्रभावी जागेवर आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत असे केल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला काहीच खायचं काहीच प्यायचे नाही. या मिश्रणाच्या प्रभावामुळे दातांमध्ये होणारी वेदना दूर होऊन जाईल त्यानंतर दाताच्या समस्या दूर करण्यासाठी आपण अजूनही उपाय जाणून घेणार आहोत.

त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लास भर पाणी घ्यायचे आहे, त्यामध्ये तीन ते चार लवंगा टाकायचे आहेत.पेरूचे पान टाकायचे आहे. आपल्या सर्वांना माहिती असेलच पेरूच्या फळापेक्षा पेरूच्या पानांमध्ये आपले दाताचे आरोग्य मजबूत बनवण्यासाठी आवश्यक असणारे अनेक गुणधर्म उपलब्ध असतात आणि म्हणूनच आजच्या उपाय करण्यासाठी आपल्याला पेरूच्या पानांचा देखील उपयोग करायचा आहे.

हे वाचा:   केवळ एकदा चेहऱ्याला लावा, चेहरा दुधापेक्षा जास्त गोरा होईल, लोक बघून हैराण होतील.!

आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. जोपर्यंत पाण्याचा रंग बदलत नाही.लवंग आणि पेरू च्या पानाचे सारे गुणधर्म पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तसेच उकळू द्यायचे आहे त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण काढायचे आहे आणि या मिश्रणात द्वारे आपल्याला गुळण्या करायचे आहेत तुम्ही चवीसाठी थोडेसे मीठ किंवा देखील मिक्स करू शकतात अशा प्रकारे हा उपाय केल्याने हिरड्या तून येणारे र’क्त,दात दुखी समस्या, दाढीमध्ये होणाऱ्या वेदना सगळ्या नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *