आवडीने मॅगी खाणारे एकदा काय हाल होतात ते बघा उघड्या डोळ्याने.! एकदा वाचाच तुमचे डोळे उघडल्या शिवाय राहणार नाही.!

आरोग्य

खूपच जास्त भूक असेल व काही मिनिटात तुम्हाला काही ताजे व चवदार खायला हवे असेल तर तुम्ही काय बनवाल.? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी ही विचारला तर बहुतांश लोकांचे उत्तर असेल नूडल्स. होय सुरवातीला आपल्या देशाच्या बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर नूडल्स खूप प्रसिद्ध होते व यांची विक्री देखील परदेशी जास्त प्रमाणात होत होती. मात्र एक दशका पूर्वी हे नूडल्स भारतात आले.

सुरवातीला आपल्या देशवासियांनी या खाद्य पदार्थाला साफ नकार दर्शवला. नूडल्स खाणे आधी कोणालाच पसंत नव्हते. परंतू काही वर्षांनी लोक जशी याची दिवाणी होवू लागली. त्वरित व लज्जतदार हे ब्रीद वाक्य घेवून नूडल्स भारतात आले. नूडल्स विकणार्या अनेक कंपन्या आज भारतात दिवसाला करोडोंचा व्यापार करतात.

भारतात आता असे एक ही घर सापडणार नाही जिथे नूडल्स बनले नाहीत. अगदी दहा ते पाच रुपायाला म्हणजेच सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अश्या किमतीत नूडल्स आता विकले जातात. आधी सकाळी नाश्त्याला डोसा, उपिठ, शीरा अथवा घावणे किंवा कांदा पोहे मिळत असायचे मात्र आता लोक त्वरित तयार होणारे नूडल्स खाणे पसंत करतात. आता माता सुद्धा आपल्या मुलांना डब्यात भाजी पोळीच्या ऐवजी नूडल्स देतात.

तुम्ही देखील नूडल्स खाण्याचे शौकिन आहात का.? परंतू या आधी आमचा हा लेख एकदा नक्की वाचून पहा. होय जे नूडल्स तुम्ही रोज खाता त्याचे तुमच्या शरीरावर काही दू’ष्प’रिणाम देखील होतात. हो हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल परंतू नूडल्स खाणे कैं’सरसारख्या म’हा’रो’गाचे करण बनू शकते. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. मात्र चिंता करु नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर आज आम्ही आमच्या या लेखात देणार आहोत.

हे वाचा:   या व्यक्तीने रोज रात्री झोपताना खाल्ल्या लसणाच्या दोन पाकळ्या.! त्यानंतर झाले असे काही.! वाचून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.!

परंतू ही माहिती तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो सर्व प्रथम हे जाणून घ्या की नूडल्स खाल्याने तुमची भूक कधीच भागत नाही. होय नूडल्स हे फक्त कॉम्लीमेंट्री फूड या सिद्धांता खालीच तयार केले गेले आहे. म्हणजेच ज्या प्रकारे आपण जेवणात लोणचे खातो त्याच प्रमाणे बाहेरील देशात लोक मुख्य भोजनासोबत नूडल्स खातात.

नूडल्स एका पाकीटातून ग्राहकांना विकले जातात व या सोबतच एक मसाल्याचे छोटे पाकीट देखील दिले जाते. भारतात अनेक लोकांचे असे मानणे आहे की हे मसाले देसी आहेत व भारतातच तयार झाले आहेत परंतू हे संपूर्ण अयोग्य आहे. भारतात अधिकांश नूडल्स विकणार्या कंपन्या या विदेशी आहेत आणि सोबतच जो मसाला तुम्ही नूडल्समध्ये टाकता तो देखील विदेशीच असतो. म्हणूनच नूडल्सचे जास्त सेवन केल्यास तुम्हाला पोटाचे विकार लगेच होतात.

सोबतच नूडल्स तयार करताना त्यात एक मानवी शरीराला धो’का’दायक असणारा घटक टाकला जातो. होय तुमच्या नूडल्सला चवदार बनवण्यासाठी त्यामध्ये लिड मिळवले जाते. मोठ-मोठ्या कारखान्यात जिथे जे नूडल्स तयार होतात तेव्हा तयार करतानाच हा जीव घेणा पदार्थ मिसळला जातो. आता ही बातमी सर्व जगभरात पसरली आहे. अनेकांनी नूडल्सला बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले व आंदोलने देखील केली.

हे वाचा:   उन्हाळयात प्रत्येकाने करावे हे काम.! कितीही उन्हात फिरले तरी गर्मीचा त्रास होणार नाही.! पोटातली सगळी उष्णता झटपट बाहेर येईल.!

काही माहिने या विषयावर मोठा ख’ट’ला भरवण्यात आला. परंतू जेव्हा हे नूडल्स तपासणीसाठी अमेरीकेत वर्ल्ड फूड से’फ्टी मध्ये पाठवले गेले तिथून सुद्धा काही योग्य निकाल हाती लागला नाही. या उलट या प्रकरणाने नूडल्सची चांगलीच जाहिरात झाली जे लोक नूडल्सला ओळखत नव्हते आता ते ही खावू लागले आहेत. नूडल्स खाणे हे अयोग्य आहे असे नाही परंतू हे खाण्याचे ही काही प्रमाण ठेवायला हवे.

जर भुकेसाठी तुम्ही नूडल्स खात असाल तर याचा तुमच्या शरीरावर नक्कीच वाईट परिणाम होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.