चेहऱ्यावर कुठेही तीळ असूद्या.! एकदा उगळवून चेहऱ्याला लावा, तीन दिवसात होईल गायब.!

आरोग्य

चेहऱ्यावरील तीळ आणि चामखीळ हे तुमच्या सौंदर्याचे लक्षण असते पण जेव्हा हे तीळ आणि मोस एक ते दोन किंवा दोन ते तीन होतात तेव्हा तुमचा चेहरा खराब होऊ शकतो.बहुतेक वेळा तीळ काढण्यासाठी लेझर थेरपी वापरली जात असली तरी प्रत्येकाला ही उपचार पद्धती करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील तीळ कसे काढायचे, याबद्दल आज आम्ही यासंबंधी माहिती देणार आहे.

चेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी तुम्ही घरी असलेल्या काही गोष्टी यांचा सहजरीत्या वापरू शकतात. आपल्या चेहऱ्यावरील तीळ आणि मोस काढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असे दोन उपाय सांगणार आहे की त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे तीळ चामखीळ कायमचे निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला नेमके कोणते उपाय करायचे आहे त्याबद्दल.

पहिला आपण एका वाटी मध्ये एक अर्धा चमचा डिट रजेंट पावडर घेणार आहोत त्यासोबत टूथपेस्ट अर्धा चमचा घेऊ आणि एक चमचा चुना घेऊन तीनही मिश्रणाला मिक्स करून घेऊया. हे मिश्रण मिक्स करत असतान मिश्रणात आपले हात लावाचे नाही आहेत. कारण बाकीचा त्वचेवर कोणती हानी किंवा वेगळा परिणाम नको व्हायला . त्यामुळे या मिश्रणाला कसे लावायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   ग्लासभर दूधाबरोबर घेतली घेतली कधी खसखस तर, या आजारांना कायमचे विसरून जावे लागेल.!

जर मिश्रण घट्ट होत असेल तर त्यात तीन चार थेंब पाण्याचे टाकून चांगलं मिक्स करून घेऊया . मिश्रण चांगले मिक्स झाल्या नंतर एक लहान काठी ने म्हणजे अगरबत्तीचा काठी सारखी बारीक आणि लहान काठीने त्या मिश्रणला काळे तीळ आणि चामखीळ वर लावायचे आहे. चामखीळ त्वचेवर मिश्रण लावल्याने आपल्या पुढील काही तासात फरक दिसून येईल.आता आपण दुसरा उपाय जाणून घेणार आहे त्यासाठी एक सुपारीचे पान आणि थोडे चुना घायचा आहे.

सुपारीच्या पानचे देठ थोडेसे कापून घ्यायचे आणि चुन्यात डूबवून त्या पानाला चामखीळ किंवा तीळ वर लावा. जस आम्ही तुम्हांला सांगितर होत की फक्त चमखुळ आणि तिळाचा त्वचेवरच लावून घेयाच आहे . इतर बाकीचा त्वचेवर पसरवुन न घेता निट लावून घेऊया. हे मिश्रण चार पाच वेळा लावल्या नंतर चामखीळ काळे होत असतील तर त्या नंतर हे मिश्रण लावणं थांबवा कारण ते नंतर सुकून आपोआप निघून जातील. अश्या प्रकारे आपण काही दिवस हा उपाय केला तर आपल्याला लवकरच फरक दिसून येईल.

हे वाचा:   उकडलेल्या बटाट्याचा असा बनवा फेस पॅक, चेहरा इतका गोरा होईल की, सर्व जण पाहतच राहतील...!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.